वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता माहिती उपलब्ध करून देणेबाबत varishta vetan shreni online registration
संदर्भ : शासन निर्णय क्र. शिप्रथो- 2019/प्र. क्र. 43 / प्रशिक्षण, दि. 20 जुलै 2021
महोदय,
उपरोक्त शासन निर्णयान्वये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्ण पेज शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत नियोजन सुरू आहे,
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड बेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता पोर्टल विकसित करण्यात येत आहे. सेवार्थ प्रणालीमधील अद्ययावत माहिती सदर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकाची सोबतच्या विहित नमुन्यातील रिअल टाईम माहितीचा सेवार्थ प्रणाली API सेवापूर्व विभागाच्या preserviceedudept@man.ac.in या cmail Id वर लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. ही विनंती