प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023

स्वाध्याय क्रमांक 1

घटकाचे नाव- राष्ट्रीय शिक्षण धोरणाची ओळख (NEP)

स्वाध्याय क्रमांक 2.

घटकाचे नाव- मुल कसे शिकते

स्वाध्याय क्रमांक 3.

घटकाचे नाव:-पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ( FLN)

स्वाध्याय क्रमांक 4.

घटकाचे नाव:-मूल्यमापन विविध पद्धती तंत्रे आणि प्रश्न निर्मिती

स्वाध्याय क्रमांक 5

घटकाचे नाव:- नवोपक्रम व कृती संशोधन

स्वाध्याय क्रमांक 6.

स्वाध्यायाचे नाव:- शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर व शिक्षक व्यावसायिक विकासासाठीचे ऑनलाइन स्रोत

स्वाध्याय क्रमांक 7.

घटकाचे नाव:- 21 व्या शतकातील कौशल्य व त्यांचे उपयोजन

स्वाध्याय क्रमांक 8.

घटकाचे नाव:- शाळा मूल्यांकन आणि शाळा सिद्धि

स्वाध्याय क्रमांक 9.

घटकाचे नाव :- बाल हक्क आणि बाल संरक्षण

स्वाध्याय क्रमांक 10.

घटकाचे नाव:-शाळाबाह्य मुलांचे शिक्षन

स्वाध्याय क्रमांक 11.

घटकाचे नाव :-समन्यायी समावेशित शिक्षण

स्वाध्याय क्रमांक 12.

घटकाचे नाव :- शैक्षणिक व्यवस्थापन व नेतृत्व

स्वाध्याय क्रमांक 13

घटकाचे नाव :-शालेय अभिलेखे अनुदान व व्यवस्थापन

स्वाध्याय क्रमांक 14

घटकाचे नाव :-लोकसहभाग आणि शाळा स्तरावरील समित्या

स्वाध्याय क्रमांक 15.

घटकाचे नाव:- शिक्षण हक्क कायदा मुख्याध्यापक कर्तव्य

स्वाध्याय क्रमांक 16.

घटकाचे नाव :-तान तणावाचे व्यवस्थापन

स्वाध्याय क्रमांक 17.

घटकाचे नाव :-सामाजिक भावनिक शिक्षणाची गरज

स्वाध्याय क्रमांक 18.

घटकाचे नाव :-भारतीय उज्वल ज्ञान विज्ञान परंपरेची जाणीव

प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण चाचणी काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे

1. प्राधान्यक्रम कसा ठरविला जात —शाळेच्या गरजा नुसार शाळा व्यवस्थापन समिती नुसार आर्थिक अनुदान आणि स्रोतांच्या उपलब्धतेनुसार
2. बाह्य मूल्यमापन म्हणजे काय—-शाळा निर्धारक यांनी शाळा पडताळणी करून पोर्टलमध्ये शाळेची भरलेली माहिती
3. स्वयं मूल्यमापन म्हणजे काय—-शाळा मुख्याध्यापक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी मिळून पोर्टल मध्ये भरलेली शाळेची माहिती आणि नियोजन
4. शाळा सिद्धि कार्यक्रमात एकूण किती गाभा मानकांचा समावेश करण्यात आलेला आहे–४६
5. नवोपक्रम म्हणजे —आपण राबवलेल्या पैकी ज्या उपक्रमाला यश आले आहे तो उपक्रम प्रकाशित करावा
6. एका चौथीच्या वर्गात 25 पैकी पंधरा विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण वाचन करता येत नाही अशा परिस्थितीत काय करावे—-कृती संशोधन
7. कृती संशोधनाच्या संदर्भात उपक्रमाची नाविन्यता म्हणजे—-ज्या विद्यार्थ्यांसाठी तो राबवायचा आहे त्याच्यावर पूर्वी राबविलेला नसाव
8. नवोपक्रम केव्हा करावा—दैनंदिन काम चांगल्या स्थितीत चालले असताना त्यामध्ये अधिक उत्साह आणायचा असल्यास
9. कृती संशोधन करण्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे—जेव्हा समस्या स्पष्टपणे जाणवेल तेव्हा तेव्हा कृती संशोधन करावे
10. ASER सर्वेक्षण कोणत्या संस्थेमार्फत केले जाते—PRATHAM
11. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या नुसार आपल्या देशात शंभर टक्के पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान साक्षरता ………. पर्यंत पूर्ण करायची आहे—-2027-28
12. भाषिक कौशल्याच्या विकासासाठी अशी क्रमबद्धता असावी—–श्रवण भाषण वाचन लेखन
13. सर्व वर्ण जोडाक्षरे मात्र इत्यादींच्या उच्चारणाचे मूळ काय आहे—-स्वर
14. धनात्मक भाषा आणि तिचा विकास यांची मांडणी वैज्ञानिक पद्धतीने पाणीनी यांनी कोणत्या ग्रंथात केली आहे—आष्टाध्यायी
15. अठराव्या शतकामध्ये भारताचे तत्कालीन उत्पादन किती टक्के होते—-5 टक्के
16. बंगालमध्ये देवीच्या रोगावरील लसीकरणाची पद्धत विकसित झाल्याने वर्णन कोणत्या स*** प्रकाशित झालेल्या मेडिकल जनरल नुसार केले आहे— 1731
17. प्रख्यात बौद्ध पंडित नागार्जुन यांनी कोणता प्रबंधात्मक ग्रंथ लिहिला—-रसरवाकर
18. सर्व जगात कोणता दिवस बाल अधिकार दिवस म्हणून ओळखला जातो—-19 नोव्हेंबर
19. बाल हक्काचे प्रामुख्याने किती व्यापक वर्गात वर्गीकरण केले आहे—4
20. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या किती कलमाच्या बाल अधिकार संहितेला भारत सरकारने मान्यता दिली—54
21. बालकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे याकरिता संयुक्त राष्ट्र संघाने सन किती स*** बालहक्क संदर्भात बालहक्क संहिता स्वीकारली—1989
22. कोणत्या कलमानुसार बालकास कोणत्याही प्रकारच्या भेदभावापासून संरक्षण करण्याचा अधिकार आहे—15
23. मुले ही शाळा व कुटुंबापासून दूर जातात कारण—अपेक्षांची ओझे आणि मुलावर होणारी जबरदस्ती
24. मुलं हे केवळ शाळेत शिकत नाही तर शाळेत येण्यापूर्वी सुद्धा खूप काही शिकलेली असतात—पूर्णतः सहमत
25. मुलांच्या मेंदूचा 85% विकास हा वयाच्या कितव्या वर्षी होतो—6
26. आमच्या वर्गात असा एक विद्यार्थी आहे की ज्याला कवितांना चाली लावणे सतत गाणे गुणगुणणे हे विविध वाद्य वाजवणे गायन करणे अशी आवड आहे तर मग त्यांच्यात कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता दिसून येते—सांगीतिक बुद्धिमत्ता
27. प्राथमिक शिक्षणाच्या वर्ग तिसरी ते आठवी मूल्यमापनात प्रकल्प या साधन तंत्राचा समावेश कोणत्या शैक्षणिक वर्षापासून झाला—2004-05
28. दिलेल्या मापानुसार अचूक इष्ट गतीने आकृती काढतो हे कोणते उद्दिष्ट आहे—-कौशल्य
29. शिकवायच्या घटकाची आशयातील तपशिलाची छोट्या छोट्या घटकात तारखी क्रम लक्षात घेऊन केलेली रचना म्हणजे काय—-असे विश्लेषण
30. संकलित मूल्यमापनात एक या श्रेणीचे गुणांचे वर्गांतर कोणते आहे—91 टक्के ते 100 टक्के
31. विद्यार्थ्याने क्षेत्रफळाच्या सूत्राचा उपयोग करून दिलेले उदाहरण सोडविले तर त्याने कोणते उद्दिष्ट साध्य केले असे म्हणता येईल—आकलन
32. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार एका वर्षात प्रत्येक शिक्षकाला सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी किती तास पूर्ण करणे अनिवार्यकरण्यात आले आहे—50तास
33. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार एकात्मिक बीएड किती वर्षाची असेल—4
34. शाळांच्या किमान व्यावसायिक आणि गुणवत्तेच्या मानांकाचे नियमन करण्यासाठी कोणती यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे—राज्यशाळा मानक प्राधिकरण
35. 1964 ते 66 च्या धोरणातील कोणती शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण यामध्ये आपण प्रशिक्षण घेत असताना आपले स्वाध्याय अशा प्रकारे अपलोड करायचे आहेत त्याची लिंक कोणती घ्यायची आहे तसेच स्वाध्याय पीडीएफ संकलन कसे करायचे आहे सध्या पूर्ण झाल्याचे आपल्याला कसे समजणार आहे आपल्याला चाचणी द्यायची आहे ती चाचणीमध्ये किती मार्क घ्यावयाचे आहेत चाचणीमध्ये 40 मार्काला पास आहे एकूण 90 गुणांची टेस्ट होणार आहे त्या टेस्टमध्ये आपल्याला 40 गुण असणे आवश्यक आहे जर आपण 40 गुण घेतले नाही तर आपण ती टेस्ट पण उत्तीर्ण होणार आहोत त्यामुळे आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी आणखी कालावधी वाढून दिला जाणार आहे त्याची नोंद सर्वांनी घ्यायला पाहिजे स्वाध्याय पीडीएफ संकलन फॉर्म भरताना आपण अनेक चुका करतो त्या चुका होत न देता आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे त्यामध्ये आपल्याला प्रशिक्षणामध्ये च्या आवडलेल्या गोष्टी आहेत त्या फिलअप करायच्या आहेत आपले नाव पाहिजे आहे आपला ईमेल आयडी पाहिजे आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे हे सर्व गोष्टींचा विचार करून आपण प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहेत प्रमाणपत्र हे ऑनलाईन प्रमाणे मिळणार आहे त्यासाठीची वेबसाईट पण दिलेली आहे तसेच आपला ई-मेल देखील आपल्याला चेक करणे करावा लागणार आहे त्या ईमेल मध्ये आपल्याला आपली प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेता येणार आहे यासाठी सर्व प्रशिक्षण आपले पूर्ण असणे आवश्यक आहे सर्व व्हिडिओ या दोन ठिकाणी आवश्यक आहे सर्व पीडीएफ यांना मिळाला दोन ठिकाणी आवश्यक आहे या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला परीक्षा पास होणे गरजेचे आहे ती चाचणी आहे ती देखील आपल्याला उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अशा सर्व गोष्टींचा विचार करून आपण प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेणार आहोत अशा प्रकारचे आपले प्रशिक्षण पूर्ण करून घ्यायचे आहे कोणतीही अडचण आल्यास प्रशासनासाठी टोल फ्री नंबर वरती संपर्क करायचा आहे.

1 thought on “प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023”

1. खूप चांगले प्रशिक्षण मिळाले या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्थांचा सर्वागीण विकास कसा साधता येईल हे या प्रशिक्षणातून समजले

Leave a Comment