600 मराठी वाक्प्रचार व त्याचा अर्थ vakprachar with meaning 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

600 मराठी वाक्प्रचार व त्याचा अर्थ vakprachar with meaning 

         वाक्प्रचार                वाक्प्रचाराचा अर्थ       
अंग चोरणेफारच थोडे काम करणे
अंगवळणी पडणेसवय होणे
अंगाची लाही लाही होणेअतिशय संताप निर्माण होणे
अंगात वीज संचारणेअचानक बळ येणे
ऊर भरून येणेगद गदून येणे
कपाळ फुटणेदुर्दैव ओढवणे
कपाळ मोक्ष होणेहताश होणे नाराजी दाखवणे
कंठ दाटून येणेगहिवरून येणे
कंटास्नान घ****शिरच्छेद करणे
कंठाशी प्राण येणेखूप कासावीस होण
 कंबर कसणे जिद्दीने तयार होणे
कंबर खचणेधीर सुटणे
काढता पाय घेणेचुकीबद्दल कडक शब्दात बोलणे
कान उपटणेक** शब्दात समज देणे
कान उघडनी करणेचुकीबद्दल क** शब्दात बोलणे
कान टवकारणेसावधपणे ऐकणे
कान टोचणेखरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे
कान निवने ऐकून समाधान होणे
कान पिळने अद्दल घडवणे
कान फुंकणेचाहाडी करणे
कानाने हलका असणेकशावरही पटकन विश्वास ठेवणे
काना मागे ट****दुर्लक्ष करणे
कानाला खडा लावणेएखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे
कानावर हात ठेवणेनाकाबुल करणे
कानावर घ****लक्षात आणून देणे
कानावर येणेसहज ऐकू येणे
कानी कपाळी ओरडणेएक सारखे बजावून सांगणे
कानोसा घेणेअंदाज घेणे
केसाने गळा कापणेघात करणे
खाण्याला खांदा भिडवणेएकजुटीने काम करणे
गळ्यात गळा घ****खूप मैत्री करणे
गळ्यातला ताईत होणेअत्यंत आवडता होणे
गळ्यापर्यंत बुडने कर्जबाजारी होणे
गळा काढणेमोठ्याने रडणे
गळा गुंतनेअडचणीत सापडणे
चेहरा खुलने आनंद होणे 
चेहरा पडणेलाज वाटणे
छाती दडपणेघाबरून जाणे
जिभेला हाड नसणेवाटेल ते बोलणे
जीभ सैल सोडणेवाटेल तसे बोलणे
जीव की प्राण असणेखूप आवडने 
डोके घ****लक्ष देणे
डोके चालवणेबुद्धी चालवणे
डोके फिरणेराग येणे
डोक्यावर खापर फोडणेनिर्दोष माणसावर दोष ट****
डोक्यावर घेणेस्तुती करणे
डोक्यावर बसवणेकमालीचे लाड करणे
डोळ्यांचे पारणे फिटणेसमाधान होणे
डोळ्यात अंजन घ****चुख स्पष्टपणे लक्षात आणून देणे
डोळ्यात खुपणेमत्सर करणे
डोळ्यात धुळ फेकणेहातो हात खोटे नाटे सांगून फसवणे
डोळ्यातून थेंब न काढणेन रडणे
डोळ्यावर येणेलक्षात येणे
डोळ्याला डोळा न लागणेझोप न येणे
डोळा असणेपाळत ठेवणे
डोळा लागणेझोप येणे
डोळे उघडणेअनुभवाने सावध होणे
डोळे निवणेसमाधान होणे
डोळे पांढरे होणेमोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे
डोळे मिटणेमरण पावणे
डोळे वटारणेरागावणे
डोळे विस्फारने आश्चर्याने पाहणे
डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे
तळपायाची आग मस्तकी जाणेअतिशय संतापणे
तोंड काळे करणेकायमचे निघून जाणे
तोंड देणेसामना करणे
तोंड फिरवणेनाराजी व्यक्त करणे
तोंड भरून बोलणेमनाचे समाधान होईपर्यंत बोलणे
तोंड वेंगडणे याचना करणे
तोंड सांभाळून बोलणेजपून बोलणे
तोंड घशी पडणेविश्वासघात होणे
तोंड घशी पाडणेविश्वासघात करणे
तोंडचे पाणी पळणेअतिशय घाबरणे
तोंडसुख घेणेदोष देताना वाटेल तसे बोलणे
तोंडाची वाफ दवडणेवायफळ बडबड करणे
तोंडात बोट घ****आश्चर्यचकित होणे
तोंडात शेण घ****पराकोटीची निंदा करणे
तोंडाला कुलूप घ****गप्प बसणे
तोंडाला तोंड देणेभांडणे
तोंडाला पाणी सुटणेहाव निर्माण होणे
दात धरणेसूड घेण्याची भावना बाळगणे
दात विचकणेनिर्लज्जपणे हसणे
दात ओठ खाणेचीड व्यक्त करणे
दाताच्या कन्या करणेवारंवार विनंती करणे
दाती तृण धरणेसर्वार्थाने शरण जाणे
नजर चुकवणेन दिसेल अशी हालचाल करणे
नवल वाटणेआश्चर्य वाटणे
नाक उडवणेथट्टा करणे
नाक कापणेघोर अपमान करणे
नाक खुपसने नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे
नाक घासणेलाचार होऊन माफी मागणे
नाक दाबणेबोलायला प्रवृत्त करणे
नाक मुरडणेनापसंती दाखवणे
नाकाने कांदे सोलण आगाऊपणे शहाणपणा दाखवने 
नाकी नऊ येणेफार दगदग होणे
पाठ थोपटणेशाबासकी देणे
पाठ दाखवणेसमोरून पळून जाणे
पाठ पुरवणेसारखे मागे लागणे
पाठबळ असणेआधार असणे
पाठीला पोट लागणेउपाशी राहिल्याने हडकुळा होणे
पाय काढणेप्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे
पाय घसरणेतोल जाणे
पाय धरणेशरण जाणे
पाय मोकळे करणेफिरायला जाणे
पाय बंद घ****आळा घ****
स्वतःच्या पायावर उभे राहणेस्वतंत्र होणे
हसून हसून पोट दुखणेखूप हसणे
पोटात आग पडणेखूप भूक लागणे
पोटात कावळे कोकलणे खूप भूक लागणे
पोटात ठेवणेकाही उघड न करणे
पोटात शिरणेमोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे
पोटाला चिमटा घेणेअत्यंत काटकसरीने राहणे
पोटावर पाय देणेरोजंदारी बंद करणे
पोटाशी धरणेमाया करणे
प्राणापेक्षा जपणेस्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभळणे
 बोटावर नाचवणेपूर्ण ताब्यात ठेवणे
मनात अडी धरणेएखाद्या विषयी मनात राग ठेवणे
मांडीवर घेणेदत्तक घेणे
मुठीत असणेताब्यात असणे
रक्त आटवणेअति कष्ट करणे
रक्ताचे पाणी करणेअतिशय कष्ट करणे
हाडाची काडे करणेअतिशय मेहनत करणे
हाडे खिळखिळी करणेभरपूर चोप देणे
हात आखडणेदेण्याची क्षमता असतानाही कमी देणे
दोन हात करणेसामना करणे
हात झटकणेनामा निराळा होणे
हात टेकणेनाईलाजाने शरण येणे
हात दाखवणेफसवणे
हात देणेमदत करणे
हात मारणेताव मारणे
हात घाईवर येणेमारामारीची पाळी येणे
हातचा मळ असणेएखादी गोष्ट सहज करता येणे
आता तोंडाशी गाठ पडणेजेमतेम खाण्यास मिळणे
हातापाया पडणेलाचारीने विनवण्या करणे
हातावर तुरी देणेडोळ्याने फसवून पळणे
हृदय भरून येणेगहिवरून येणे
अपवेय टाळणेदुरुपयोग न करणे
अप्रूप असणेकौतुक वाटणे
अभय देणेभीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे
अश्रूला वाट मोकळी करून देणेमोकळेपणाने रडणे
अंग घामाने थपथपणेघाबरल्यामुळे घामाघूम होणे
अंत पाहणेसतत त्रास देऊन हैराण करणे
आकाश पातळ एक करणेप्रयत्नांची परिसीमा गाठने 
आग पाखडणेअतोनात संतापने
आगीत उडी घेणेस्वतःहून संकटात पडणे
आगीत तेल ओतणेआधीच्या भांडणात आणखी भर घ****
आगे कूच करणेनिश्चयपूर्वक पुढे पुढे जाणे
आडवे होणेझोपणे
आढेवढे घेणेइच्छा असूनही नकार दर्शवण्याचा प्रयत्न करणे
आत्मसात करणेमिळवणे
आनंदाने उडणेखूप आनंद होने 
आभाळ कोसळणेमोठे संकटे येणे
आभाळ फाटणेसर्व बाजूंनी संकटे येणे
आभाळाकडे डोळे लावून बसणेपावसाची आतुरतेने वाट पाहणे
आभाळाची कुऱ्हाड पडणेमोठे संकटे येणे
असमंतात घुमनेअवकाशात नाद फिरत राहणे
आहुती देणेबलिदान देणे
उत्तेजन देणेप्रोत्साहन देणे
उदरनिर्वाह करणेपोट भरणे
उंटावरून शेळ्या हाकणेप्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे
एट मिरवणेतोरा मिरवणे
ओढातान होणेत्रासदायक धावपळ होणे
ओस पडणेउजाड होणे
ओहोटी लागणेउतरती कळा लागणे
कचाट्यात सापडणेतावडीत सापडणे
कटकट वाटणेत्रास वाटणे
कडेलोट करणेत्रास देण्याची परिसीमा गाठणे
कणखर बनवणेकाटक बनणे
कणिक टिंबणेखूप मारपीट करणे
कथा लावणेप्रवचन करणे
कमीपणा वाटणेअपमान वाटणे
करामत करणेचमत्कार करणे
कसूर न करणेचूक न करणे
कळ लावणेभांडण लावणे
कंबर धरणेकंबर दुखणे
काट्याने काटा काढणेदुष्टाकडून दूष्ट्याला शासन घडवून
कालवा उडणेगडबड गोंधळ होणे
काळजात धसस होणेखूप घाबरणे 
काळीज दगडाचे होणेमन घट्ट करणे
कुरघोडी करणेदुसऱ्यापेक्षा वरचढ होणे
कुरवाळने अंगावरून प्रेमाने हात फिरवणे
कुंपणाने शेत खानेज्याच्या हाती रक्षणाचे कम आहे त्यांनीच नुकसान करणे
 कोंड्याचा मांडा करणेहलकीच्या परिस्थितीतही काटकसरी पण समाधानाने राहणे
खजील होणेशरम वाटणे
खडे चारणेपराभव करणे
खडे फोडणीदुसऱ्याला दोष देत राहणे
खळगी भरणेपोट भरणे
खंड पडणेकाम मध्येच थांबणे
खंत वाटनेखेद वाटणे
खाजवून खरूज काढणेभांडण ऊकरून काढणे
खालावत जाणेकमी होत जाणे
खो घालनेएखाद्या कामात विघ्न आणणे 
खोड मोडणेबद्दल घडवणे
गर्क असणेगुंतून राहणे
ग ची बाधा होणेगर्व होणे
गट्टी जमणेमैत्री होणे
गणती करणेमोजणी करणे
गराडा पडणेघेराव पडने 
गहिवरून जाणेमनातून गलबलून जाणे
गंध नसणेज्ञान नसणे
गुजरान करणेपोट भरणे
गौरव करणेसन्मान करणे
घर चालणेकुटुंबाचा निर्वाह होणे
घर डोक्यावर घेणेखूप घोंगट करणे
घरोबा असणेजिव्हाळ्याचे संबंध असणे
घाम जिरवणेखूप कष्ट करणे
घास मोडणेजेवणे
घोकमपट्टी करणेपाठांतर करणे
चक्र फिरणेत्वरित परिस्थिती बदलणे
चाहूल घेणेअंदाज घेणे
चालू करून घेणेहल्ला करणे
चंग बांधणेनिश्चय करणे
चिटपाखरू नसणेनिरोप शांतता नसणे
चीज होणेघेतलेली मेहनत सफल होणे
जळून खाक होणेपूर्ण जळणे
जंग जंग पछाडणेकसून शोध घेणे
जिवाचा धडा करणेधीर एक वाटणे
जीवाचे रान करणेप्रयत्नांची पराकाष्टा करणे
जीवात जीव येणेहायसे वाटणे
जीवाला जीव देणेवाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे
जीव तीलतील तुटणेखूप हळहळने 
जीव भांड्यात पडणेसुटकेची भावना निर्माण होणे
जीव वर खाली होणेकाळजी वाटणे
जोखला जाणे तुलना होणे
झुंबड उडणेगर्दी होणे
झेंडू फुटणेभीतीमुळे तोंडाला फेस येणे
टंगळ मंगळ करणेचालढकल करणे
टेंभा मिरवणेएट दाखवणे
टोमणा मारणेखोचक बोलणे
ठाव ठिकाणा नसणेपत्ता न सापडणे
डाव साधनेसंधी मिळताच जिंकणे
डाळ न शिजणेकाम न साधने
डोळे पाणावणेरडणे
तंतनात निघून जाणेरागाने निघून जाणे
तत्पर असणेतयार असणे
तमा नसणेपरवा नसणे
तल्लीन होणेगुंग होणे
तहानभूक हरपणेतहानभूक विसरून गुंग होणे
ताकास्तूर लागू न देणेथांग पत्ता लागू न देणे
ताव मारणेखुप खाणे
तावडीतून सुटणेकचाट्यातून सुटणे
तिखट बोलणेजहाल बोलणे
तीळ पापड होणेअतिशय संताप येणे
तूटवढा असणेकमतरता असणे
तोंड सुकनेचेहरा फिका पडणे
तोंडात बोट घ****आश्चर्य वाटणे
तोंडावर हसू फुटणेपटकन हसू येणे
तोंडावाटे शब्द न फुटणेखूप घाबरल्यामुळे बोलती बंद होणे
तोंड नसणेयोग्यतेचे दुसरे काहीही नसणे
थैमान घ****उच्छाद मांडणे
दणाणून सोडणेसतत आवाज करीत राहणे
दबदबा निर्माण करणेदरारा निर्माण करणे
दम लागणेधाप लागणे
दवंडी फिटनेजाहीर करणे
दाह होणेशरीराची आग होणे
दिलासा मिळणेधीर मिळणे
दिवस पालटणेपरिस्थिती बदलने 
दिवस फिरणेवाईट दिवस येणे
दुःखद गिलनेदुःख पचवणे
दुथडी भरून वाहनेमोठ्या प्रमाणात विपुलता असणे
दुवा देणेआशीर्वाद देणे
दुम नसणेठावठिकाण नसणे
धडकी भरणेखूप भीती वाटणे
धडगत नसणेसंकटातून सुटण्याची अशां न उरणे
धरतीवर कोसळणेमरण पावणे
धाप लागणेखूप पळाल्यामुळे दम लागणे
धाबे दणाणनेखूप घाबरणे
धारातीर्थी पडणेलढता लढता वीर मरन येणे 
धुळीला मिळणेनाश होणे
धूम ठोकणेपळून जाणे
धूळ चारणेपूर्ण पराभव करणे
ध्यान लावणेडोळे मिटून एकाग्र होणे
नष्ट होणेनाहीसे होणे
नात्यातील वीण गहिरी असणेनाते घट्ट असणे
नाराज होणेनिराश होणे
नाव उंच करणेकीर्ती संपादन करणे
नाव मिळवणेकीर्ती मिळवणे
नाव सोनेरी अक्षरात उमटवणेचिरकाल टिकणारी कीर्ती मिळवणे
निपचीत पडणेस्थिर राहणे
निरुत्तर होणेउत्तर न सूचने
पटाईत असणेतरबेज असणे
पदर मोड करणेस्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणे
पराचा कावळा करणेअतिशयोक्ती करणे
परिस्थितीशी झगडणेवाईट स्थितीचा मुकाबला करणे
पसार होणेपळून जाणे
पळ काढणेपळून जाणे
पाचावर धारण बसणेभयभीत होणे
पाठबळ असणेआधार असणे
पाणी पडणे वाया जाणे
पाणी पाजणेपराजित करणे
पाणी सोडणेत्याग करणे
पाण्यात पाहणेद्वेष करणे
पाय धरणेलीन होऊन नमस्कार करणे
पायाखालची जमीन हादरणेभीतीने सूचना से होणे
पारडे फिरणेपरिस्थिती एकदम बदलणे
पारा चढणेसंताप होणे
पित्त खवळणेखूप राग येणे
पैसे झाडाला लागणेसहजपणे अतोनात पैसे मिळत राहणे
पोटात खड्डा पडणेखूप भीती वाटणे
पोटात घाबरा पडणेखूप घाबरणे
पोपटपंची करणेअर्थ न समजता पाठ करणे
पोबारा करणेपळून जाणे
पोरका होणेअनाथ होणे
प्रफुल्लित होणेआनंदित होणे
प्रसंगाचे गांभीर्य जाणणेपरिस्थितीचा गंभीरपणे विचार करणे
प्रसंगावधान राखणेतत्परतेने निर्णय घेणे
फडशा पाडणेखाऊन ट****
फवारा सोडणेपाण्याचे तुषार सोडणे
फसगत होणेफसवणूक होणे
बचत करणेभविष्यासाठी संग्रह करणे
बस्तान बसवणेस्थिर स्थावर होणे
बाजी मारणेविजयी होणे
बुचकळ्यात पडणेगोंधळ होणे
बेधुंद होणेबेभान होणे
भंडावून सोडणे गोंधळून ट****
भानहरपणेगुंगून जाणे
भारी वाटणेवेगळे व चांगले वाटणे
भीतीने थरथर कापणेखूप घाबरणे
भेदरलेल्या नजरेने पाहणेघाबरलेल्या नजरेने पाहणे
मरनाला मिठी मारणेस्वतःहून मरण ओडवून घेणे
माघ काढणेशोध घेणे
मागावर असणेशोधत असणे
मार्गी लावणेनीट व्यवस्थित करणे
मात करणेविजय मिळवणे
मात्र न चालणेइलाज न चालणे
माशी शिंकणेकामात विघ्न येणे
माशा मारणेकाहीही न करता वेळ घालवणे
मेतकूट जमणेखूप मैत्री होणे
मूग गिळनेदुर्लक्ष करून गप्प बसणे
युद्ध पातळीवर हालचाली करणेताबडतोब निर्णयाची अंमलबजावणी करणे
रंगत येणे खूप मजा येणे
रंगात येणेतल्लीन होणे
रात्रंदिवस घाम गाळणेदिवस-रात्र खूप कष्ट करणे
राब राब राबणेखूप कष्ट करणे
रिंगण धरणेफेर धरणे
रूढ होणेकायम होणे
लष्कराच्या भाकऱ्या भाजणीनिष्कारण नको त्या उठा ठेवी करणे
लालूच दाखवणेमोहात पडणे
वचपा काढणेबदला घेणे
वन वन करणेभटकणे
वाईट दिवस येणेहालाखीची परिस्थिती निर्माण होणे
वाकुल्या दाखवणेचिडवणे
वाट लागणेनष्ट होणे
वाट वाकडी करणेवाट बदलून दुसरीकडे जाणे
वाटेस जाणेखोडी काढणे
वाया न घालवणेफुकट जाऊ न देणे
वाली भेटणेआधार देणारा माणूस भेटणे
वाहवा करणेस्तुती करणे
विचारपूस करणेचौकशी करणे
विसर पडणेविस्मरण होणे
वीरश्री संचारणेविजयाची उमेद निर्माण होणे
व्याकुळ होणेकासावीस होणे
शपथ घेणेप्रतिज्ञा करणे
शंख करणेआरडाओरडा करणे
शोभा होणेनाचक्की होणे
शॉक बसणेमनाला हादरा बसणे
समजूत काढणेगैरसमज दूर करणे
सवड मिळणेमोकळा वेळ मिळणे
सहभागी होणेसामील होणे
सळो क पळो करणे सतावून सोडणे
सार्थकी लागणेधन्यता पावणे
सावध करणेभान देणे
सांभाळ करणेपालन पोषण करणे
सुगावा लागणेमागोवा लागणे
सुसाट पळणेवेगात पळणे
सुळसुळाट होणेअमर्याद वाढ होणे
सुळावर चढवणेफाशी देणे
सैरावैरा पळणेवाट मिळेल तिकडे पळणे
हट्टास्पेटणेस्वतःच्या मनासारखे होण्यासाठी वाटेल ते करणे
हमरी तूमरी वर येणेवादाला भांडणाचे स्वरूप येणे
हरभऱ्याच्या झाडावर चढवणेखोटी स्तुती करणे
हल्ल कल्लोळ उडणेहाहाकार माजणे
हसून हसून पोट दुखणेखूप हसू येणे
हाणून पाडणेबंद करणे
हात जोडने नम्रपणे विनंती करणे
हात बसणेपक्का सराव होणे
हाती काही न लागणेकाहीच फायदा न होणे
हाय खाणेधास्ती घेणे
हायसे वाटणेसमाधान वाटणे
हा हा म्हणता पसरणेअगदी थोड्या वेळात सगळ्यांना कळणे
हिऱ्याला पैलू पाडणेतरवेज करणे
हुलकावणी देणेफसवणे
हेवा करणेद्वेष करणे
हेळ सांड करणेआबाळ करणे
होळी करणेचांगल्या गोष्टीचा नाश करणे
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  

Leave a Comment