Useful phrases in Marathi इंग्लिश बोलण्यासाठी उपयुक्त फ्रेजेस

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Useful phrases
Useful phrases

Table of Contents

Useful phrases in Marathi इंग्लिश बोलण्यासाठी उपयुक्त फ्रेजेस

 

1.       In spite of – असे असून सुद्धा

2.       melt into – वितळणे

3.      qualified for – च्यासाठी पात्र

 4.     Lead to – अग्रभागी असणे.

 5.     jam with – ने गच्च होणे.

 6.     full of – ने भरलेला.

 7.     Tired of – ने थकणे.

 8.     Compare to – च्या तुलनेत.

 9.     Refer to – चा संदर्भ.

 10.  Differ with – च्यापासून भिन्न.

 11.  die of disease – रोगाने मरणे.

 12.  Admit for – मान्य करणे.

 13.   Due to – च्यामुळे.

 14.   Object to – आक्षेप घेणे.

 15.  Laugh at – ला हसणे.

 16.  neglect of – दूर्लक्ष करणे.

 17.  call for – आवाहण करणे.

 18.   Occur to – घडणे.

 19.  Agree with – च्या शी सहमत असणे.

 20.  Look at – च्याकडे पाहणे.

 21.  blind of – डोळ्याने आंधळा.

 22.  Remind of – ची आठवण होणे.

 23.   Add to – भर घालणे.

 24.   Conform to – ची खात्री करणे.

 25.  Face with – सामोरे जाणे.

 26.  short of – ची कमतरता.

 27.  seek for – शोध घेणे.

 28.   Respond to – प्रतिसाद देणे.

 29.   Wait to – ची वाट पाहणे.

 30.  control over –  च्यावर नियंत्रण.

 31.  accuse of – चा आरोप असणे.

 32.  Absorbed in – मग्न असणे.

 33.   Listen to – ला ऐकणे.

 34.   deal with – व्यक्तीशी निगडीत.

 35.  Aim at – नेम धरणे.

 36.  fond of – ची आवड असणे.

 37.  capacity for – ची क्षमता असणे.

 38.   Appeal to – अवाहन करणे.

 39.   Accustomed to – सवयीचा असणे.

 40.  give away – बहाल करणे.

 41.  Nervous of – ने नाराज होणे.

 42.  Fondness for – ची आवड असणे.

 43.   Excel to – च्यापेक्षा तरबेज.

 44.   Annoyed with – च्यावर रागावणे.

 45.  connive about – दुर्लक्ष करणे.

 46.  be aware of – ची जाणीव असणे.

 47.  Long for – अभिलाशा असणे.

 48.   accuse with – आरोप करणे.

 49.  brake into – तोडून आत जाणे.

 50.  judge off – मूल्यमापन करणे.

 51.  dream of – चे स्वप्न असणे.

 52.   Feed on – च्यावर जगणे.

 53.   Used to – नित्याचा असणे.

 54.  poke fun at – मजा घेणे / चिडविणे.

 55.  Marvel at – आश्चर्यचकीत होणे.

 56.  proud of – चा अभिमान असणे.

 57.   on the way – मार्गावर असणे.

 58.   equally with – च्या समान.

 59.   reason with – मन वळविणे.

 60.  run across – अचानक भेटणे.

 61.  afraid of – ला घाबरणे.

 62.   faithful to – च्या शी प्रमाणीक.

 63.   According to – च्यानुसार.

 64.  rather than – च्यापेक्षा.

 65.  good at – च्यामध्ये चांगला.

 66.  by way of – च्या पद्धतीने.

 67.  in order to – च्यासाठी.

 68.   accordance with – च्या सहकार्याने.

 69.  Gifted with – ची देणगी असणे.

 70.  Reward with – ने सन्मानित करणे.

 71.  approve of – ला मान्यता देणे.

 72.   Confer on – बहाल करणे.

 73.   pray to – प्रार्थना करणे.

 74.  Interfere with – च्यात लुडबूड करणे.

 75.  prejudice against – पूर्वग्रह असणे.

 76.  man of principle – तत्वनिष्ट व्यक्ती.

 77.  poor in – च्यामध्ये कमकूवत.

 78.   compliment on – प्रशंसा करणे.

 79.  Acquainted with – च्या शी परिचय होणे.

 80.  discuss – च्याविषयी चर्चा करणे.

 81.  Ashamed of – ची लाज वाटणे.

 82.  belive in – च्यावर विश्वास ठेवणे.

 83.   keen on – च्याबाबतीत उत्सुक असणे.

 84.   move with – दया उत्पन्न होणे.

 85.  Busy with – च्यामध्ये मग्न असणे.

 86.  frightened of – ला घाबरणे.

 87.  prepare for – च्यासाठी तयारी करणे.

 88.   consult with – च्या शी चर्चा करणे.

 89.  lean against – ला टेकणे.

 90.  get up – अंथरूनातून उठणे.

 91.  Terrified of – ने भयभीत होणे.

 92.  Absent from – गैरहजर असणे.

 93.   Rely on – च्यावर अवलंबून असणे.

 94.   familiar with – परिसराशी ओळखीचा.

 95.  Astonish at – आश्चर्यचकीत होणे.

 96.  Scared of – ने घाबरणे.

 97.  run on – च्यावर धावणे.

 98.   Propose to – प्रस्ताव ठेवणे.

 99.  Converse with – च्या शी संभाषण करणे.

 100. rule over – च्यावर राज्य करणे.

 101. fondness for – च्याविषयी आवड असणे.

 102.Look for – चा शोध घेणे.

 103. Inferior to – च्यापेक्ष कमी दर्जाचा.

 104. please with – च्यामुळे आनंदीत होणे.

 105.Argue with – च्या शी वाद घालणे.

 106. ask for – च्याविषयी विचारणा करणे.

 107.  Come from – पासून येणे.

 108. senior to – च्यापेक्षा वरीष्ठ.

 109. Similar to – च्या शी समान.

 110. Glance at – च्याकडे कटाक्ष टाकणे.

 111. affection for – च्याविषयी आदर असणे.

 112. Experience in – चा अनुभव असणे.

 113. get angry with – च्यावर रागावणे.

 114. Arrive at – आगमण होणे.

 115. Smile at – ला पाहून स्मित हास्य करणे.

 116. remedy for – च्यासाठी उपाय.

 117. accurate in – च्यामध्ये तंतोतंत.

 118.  blind to – डोळेझाक करणे.

 119. Stare at – च्याकडे टक लावून पाहणे.

 120. emphasize – वेळी च्यावर जोर देणे.

 121. pity for – दया वाटणे.

 122. Involve in – च्यामध्ये सामिल असणे.

 123. parted with – व्यक्तीपासून वेगळे होणे.

 124. popular with – च्यामध्ये प्रसिद्ध असणे.

 125. worry about – च्या विषयी काळजी करणे.

 126. wait for – च्यासाठी वाट पाहणे.

 127. weak in – च्यामध्ये कमकूवत.

 128. addicted to – च्या आहारी जाणे.

 129. look upon – ला मानणे.

 130. At night – रात्रीच्या वेळी.

 131. Account for – जबाबदार असणे.

 132. in the street – रस्त्यामध्ये.

 133. witness to – ला साक्षीदार असणे.

 134.  Gratful to – कृतज्ञ असणे.

 135. look down upon – खाली दाखविणे.

 136. Care for – ची काळजी असणे.

 137. deals with – व्यक्तीशी संबंधीत.

 138. rise with – च्या बरोबर उठणे.

 139. at one’s disposal – उपयोगासाठी हजर असणे.

 140. Resembles – च्यासारखे दिसणे.

 141. Search for – चा शोध घेणे.

 142. die in an accident अपघातात मरणे.

 143. Accompany to – सोबत असणे.

 144.think about – च्या विषयी विचार करणे.

 145. Bad at – च्यामध्ये कमकूवत.

 146. Yearn for – लालसा असणे.

 147. Impress on – च्यावर प्रभाव टाकणे.

 148. take revenge on – बदला घेणे.

 149. Serious about – च्याविषयी गंभीर.

 150.  Meet with an accident – अपघात होणे.

 151.  a court of enquiry – चौकशी न्यायालय.

 152. on leave – रजेवर असणे.

 153. concern to – च्या शी संबंध असणे.

 154. control over –  च्यावर नियंत्रण असणे.

 155.  stand up – उभे राहणे.

 156. Apologize for – च्यासाठी क्षमा मागणे.

 157. Successful in  – च्यामध्ये यशस्वी होणे.

 158. Reflect on – परावर्तीत होणे.

 159. hold up – जखडून ठेवणे.

 160. in the night – विशिष्ट रात्रीच्या वेळी.

 161. away from – च्या पासून दूर.

 162. Hide from – च्यापासून लपविणे.

 163. Owing to – च्यामुळे.

 164. Keep about – जवळ बाळगणे.

 165. refrain from – च्यापासून अलिप्त.

 166. compensation for – ची नुकसान भरपाई.

 167. junior to – च्यापेक्षा कनिष्ठ.

 168. Frown at – ला तोंड वेडेवाकडे करणे.

 169. suffer from – चा त्रास होणे.

 170. die from hunger – भूकेने मरणे.

 171. familiar to – व्यक्तीशी परीचित.

 172. Disgusted at – च्यामुळे दुःखी होणे.

 173. Divert from – च्यापासून वेगळे जाणे.

 174. congratulate on – च्यामुळे अभिनंदन करणे.

 175. speak on telephone – टेलिफोनवर बोलणे.

 176. hanker after – च्यामागे धावणे.

 177.  Prevent from –  च्यापासून संरक्षण करणे.

 178. Protect from – च्यापासून संरक्षण करणे.

 179. Comment on – च्यावर भाष्य करणे.

 180. Yield to – शरण जाणे.

 181. Rescue from  – च्यापासून सुटका करणे.

 182. admit to – मान्य करणे / दाखल करणे.

 183. grant to – मान्यता देणे.

 184. Preside over – अध्यक्षता करणे.

 185. Conceal from – च्यापासून लपविणे.

 186. Eligible for – च्यासाठी पात्र असणे.

 187. preferable to – ला पसंती असणे.

 188. Grumble at – ला कुरकूरणे.

 189. expert in – च्यामध्ये तरबेज.

 190. equal to – च्या शी समान.

 191. Apologize to – माफी मागणे.

 192. fell into – आत पडणे.

 193. Skillful in – च्यामध्ये कुशल.

 194. loiter in / about – च्यामध्ये / भोवती घुटमळणे.

 195. learn to – शिकणे.

 196. Knock at – च्यावर टकटक करणे.

 197. sit in place – जागेवर बसणे.

 198.Confident of – चा आत्मविश्वास असणे.

 199. related with / to –  च्या शी संबंधीत असणे.

 200. give up – सोडून देणे.

 201. bring in – उपयोगात आणणे.

 202. live on – च्यावर जगणे.

 203. a duck takes to –  अतिशय सोपी गोष्ट.

 204. send away with –  च्या बरोबर पाठविणे.

 205. interest in – च्यामध्ये रस असणे.

 206. to call of – थांबविणे.

 207. Beneficial to – फायदेशीर असणे.

 208. Amazed at – आश्चर्यचकीत होणे.

 209.take pride in – चा अभिमान बाळगणे.

 210. parted from – वस्तू , संपत्ती पासून दूर.

 211. atone with – प्रायश्चित घेणे.

 212. Married to – च्या शी विवाहीत असणे.

 213. deal in – व्यवसायाशी निगडीत.

 214. Succeed in – च्यामध्ये यशस्वी होणे.

 215.Eager to – उताविळ असणे.

 216. write in ink – शाईमध्ये लिहीने.

 217.write in lead – शिशाने लिहीने.

 218. attend to – हजर राहणे.

 219.at 5 a.m – बरोबर पाच वाजता.

 220. Indulge in – च्यामध्ये गुरफटलेला असणे.

 221. in the shade – सावलीमध्ये.

 222. prefer to – ला पसंती देणे.

 223. Introduce to – चा परिचय होणे.

 224. Engross in – च्यामध्ये गुरफटलेला.

 225. on the road –  रस्त्यावर.

 226.Confine to – चा उबग येणे.

 227. Participate in – च्यामध्ये सहभाग घेणे.

 228. Rich in – ने समृद्ध असणे.

 229. superior to – च्यापेक्षा चांगला.

 230. take off – उड्डान करणे.

 

 

Leave a Comment