केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी ullas navbharat fln program
केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (ULLAS-NBSK) सन २०२४-२५ मध्ये आयोजित करावयाच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT)
संदर्भ
बाबत. :- शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे दि.१८/०२/२०२५ रोजी ईमेलद्वारे प्राप्त पत्र
महोदय, उपरोक्त संदभीय विषयान्वये राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये रविवार दि.२३/०३/२०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) चे आयोजन करण्याबाबत निदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्हयातील विविध केंद्रावर मार्गदर्शन व नियोजनानुसार सदर चाचणीचे आयोजन करण्यात यावे
आपल्या जिल्हयातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रविष्ट होणा-या परीक्षाधीची अचूक संख्या पुढील नमुन्यात दि.२८/०२/२०२५ (सोमवार) पर्यंत विनाविलंब या कार्यालयास सादर करावी. सदर माहिती केंद्रशासनास सादर करावयाची असल्याने विलंब टाळावा
दि.२३/०३/२०२५ रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेला प्रविष्ट होणा-या