केंद्रपुरस्कृत उल्लास नब भारत साक्षरता कार्यक्रम या योजनेचे बैंकेत गट शिक्षणाधिकारी व शाळास्तर बचत खाते उघडणेबाबत ullas bharat literacy program 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रपुरस्कृत उल्लास नब भारत साक्षरता कार्यक्रम या योजनेचे बैंकेत गट शिक्षणाधिकारी व शाळास्तर बचत खाते उघडणेबाबत ullas bharat literacy program 

संदर्भ १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. शिसंयो/योजना-३/नभासा/बचत खाते/०१०६८ दि.२६/०४/२०२४

२. महाव्यवस्थापक बैंक ऑफ महाराष्ट्र, मुख्य शाखा, पुणे यांचा प्रस्ताव दि.०८/०८/२०२४.

उपरोक्त विषयांकित संदर्भीय पत्र क्र.१ अन्वये, उल्लास नच भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ मध्ये प्राप्त होणारा निधी स्वतंत्र बैंक खाते उघडून जमा करणेबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेले आहेत. संदर्भ क्र.२ नुसार महाव्यवस्थापक बैंक ऑफ महाराष्ट्र, मुख्य शाखा, पुर्ण यांचा बँकेत खाते उघडणेबाबतचा प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. सदर बँकेमार्फत zero balance facility. No SMS charges. No statement Charges. No hidden service charges, MahaPay facility. Clearing charges, RTGS&NEFT charges, statement charges, book keeping charges. Door step service, Seamless Payment Gateway facility, Mobile Banking. Net Banking, SMS Banking. PFMS facility ete, इत्यादी पासून सवलत देण्यात आलेली आहे.

त्याअनषंगाने ज्या गर्दाशक्षणाधिकारी, पंचायत समिती, प्रशासन अधिकारी मनपा नपा व सर्व युडायस कमांक प्राप्त अनुदानित/विनाअनुदानित सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा (इ.१ ली ते १२ वी) यांनी अद्यापपर्यंत बैंक खाते उघडलेले नाही त्यांनी ULLAS Nav Bharat Saksharta Karyakram (उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम) या नावाने शक्यतो बैंक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत स्वतंत्र बचत खाते उघडणेबाबतची कार्यवाही करावी.

Pal (डॉ. महेश पालकर) शिक्षण

Join Now