सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपले नाव पत्ता व मोबाईल नंबर ची माहिती अद्ययावत करणेबाबत udise plus headmaster tab 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपले नाव पत्ता व मोबाईल नंबर ची माहिती अद्ययावत करणेबाबत udise plus headmaster tab 

संदर्भ: केंद्र शासनाचे पत्र क्रमांक D.O.No. २३-२/२०२४-Stats दि. २८/०३/२०२४.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सन २०२४-२५ शाळांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. काही शाळांमधील मुख्याध्यापक/शिक्षक Retire /Transfer झाले असल्याने त्यांच्या ऐवजी हजर झालेल्या मुख्याध्यापक/शिक्षक यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक आहे, माहिती अद्ययावत न केल्यास शाळांची माहिती भरण्यासाठी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये Login करता येणार नाही. तरी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी पुढील मुद्यांची माहिती शाळेच्या School Directory/Management मध्ये Login करून अद्ययावत करावी.

मुख्याध्यापकांचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी.

शाळेची माहिती ऑनलाईन भरणारे शिक्षकाचे नाव, मोबाईल नंबर व ई-मेल आयडी.

शाळेचा पत्ता, Pin Code Number, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, Land Line नंबर, Web Site, GIS Location, शाळेचे केंद्र व विधानसभा मतदारसंघ.

Name of the Board

Affiliation Board (Secondary)

X:\computer doc U-DISE 2024-25 Address Letter.docx

जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई- ४०० ००४. टेलिफोन नं.: ०२२-२३६३ ६३१४, २३६७ ९२६७, २३६७ १८०८, २३६७ १८०९, २३६७ ९२७४

ई-मेल: mpspmah@gmail.com, samagra-shiksha@mahedu.gov.in संकेतस्थळ https://samagrashiksha.maharashtra.gov.in, https://mpsp.maharashtra.gov.in

Affiliation Number (Secondary)

Affiliation Board (Higher Secondary)

Affiliation Number (Higher Secondary)

वरील प्रमाणे माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतः यु-डायस प्लस प्रणालीमध्ये Login करून नोंदवावी.

Leave a Comment