दिनांक 07 डिसेंबर 2024 दिनविशेष todays special day dinvishesh
७ डिसेंबर घटना – दिनविशेष
➡️आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन
➡️भारतीय लष्कर ध्वज दिन
२०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.
१९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड.
१९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
१९९४: कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.
१९८८: यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.
१९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
१९४१: दुसरे महायुद्ध जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.
१९१७: पहिले महायुद्ध अमेरिकेने ऑस्ट्रियाहंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
७ डिसेंबर जन्म – दिनविशेष
आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन
भारतीय लष्कर ध्वज दिन
१९५७: ऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूजि
१९२१: स्वामी महाराज – भारतीय हिंदू नेतेप्रमुख (निधनः १३ ऑगस्ट २०१६)
१९२१: प्रमुख स्वामी महाराज – भारतीय हिंदू नेते (निधनः १३ ऑगस्ट २०१६)
१९०२: जे. जी. नवले कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (निधनः ७ सप्टेंबर १९७९)
१३०२: अझझोन व्हिस्कोन्टी – मिलान राज्याचे संस्थापक (निधनः १६ ऑगस्ट १३३९)
मृत्यू
२०२०: चक येगर – ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक (जन्म: १३ फेब्रुवारी १९२३)
२०१६: जुनैद जमशेद – पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक
२०१३: विनय आपटे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक
२००४: जय व्हॅन ऍन्डेल ऍमवेचे सहसंस्थापक (जन्म: ३. जून १९२४)
२००१: सुब्रतो मित्रा – प्रसिद्ध कॅमेरामन
१९९७: स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (जन्म: १६ जुलै १९१३)
१९९३: हॉफॉएट-बोजि – इव्होरी कोस्टआयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स (जन्म: १८ ऑक्टोबर १९०५)
१९९३: वुल्फगँग पॉल – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार (जन्म: १० ऑगस्ट १९१३)
१९८२: बाबूराव विजापुरे संगीतशिक्षक (जन्म: १७ जून १९०३)
१९७६: गोवर्धनदास पारेख – विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ
१९४७: निकोलस मरे बटलर अमेरिकन तत्त्वज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार (जन्म: २ एप्रिल १८६२)
१९४१: भास्कर तांबे कवी (जन्म: २७ ऑक्टोबर १८७४)
१९०६: एली ड्यूकॉमन – स्विस पत्रकार – नोबेल पारितोषिक (जन्म: १९ फेब्रुवारी १८३३)