ऑनलाईन बदली प्रक्रिया Teachers Profile Updation संदर्भातील महत्वपूर्ण स्टेप्स
ऑनलाईन बदली प्रक्रिया Teachers Profile Updation संदर्भातील महत्वपूर्ण स्टेप्स
👇🏻👇🏻👇🏻
(केवळ माहितीस्तव…)
*▶️ Step 1 ::* शिक्षकांनी आपले ott.mahardd. com वरील वैयक्तिक लॉगिन वापरून Teachers Profile Open करावे.
*▶️ Step 2 ::* Teachers Profile मधील Personal Details आणि Employment Details या मधील संपूर्ण माहिती अचूक तपासावी.
*▶️ Step 3 ::*
*a)* Teachers Profile मधील माहितीत कसलाही बदल नसल्यास आपली संपूर्ण Profile Submit करावी. सदरील Profile BEO लॉगिन ला Verify करण्यासाठी उपलब्ध होईल.
मात्र….
*b)* Teachers Profile मधील माहितीत बदल असल्यास…
Employment Details मधील चुकलेल्या माहितीत स्वतः दुरुस्ती करून Teachers Profile Submit करावे.
📛 *(टीप – Personal Details मधील माहिती शिक्षकांना दुरुस्ती करता येणार नाही. सदरील दुरुस्ती EO login वरून होईल.)* 📛
*▶️ Step 4 ::* शिक्षकांनी दिलेल्या विहित नमुन्यातील दुरुस्ती फॉर्म मध्ये आपली चुकलेली माहिती अचूक भरून सोबत कागदोपत्री पुरावा जोडून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करावेत. परस्पर अर्ज जिल्हा कार्यालयात सादर करण्यात येऊ नये.
*▶️ Step 5 ::* गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे Teachers Profile दुरुस्ती अर्ज काळजीपूर्वक तपासावेत…
*a)* त्यापैकी केवळ Employment Details च्या दुरुस्ती BEO लॉगिन वरून आवश्यक तो Remark नोंदवून सर्व Teachers Profile Verify करण्यात याव्यात.
आणि…
*b)* Personal Details च्या दुरुस्ती EO लॉगिन वरून करण्यासाठी प्रस्तावित माहिती अचूक पडताळणी आणि प्रमाणिकरण करून दिलेल्या वेळापत्रकानुसार तालुका संखलीत अहवाल शिक्षण विभाग प्राथमिक कार्यालयात नियमित जमा करावा.
*▶️ Step 6 ::* BEO आणि EO login वरून Teachers Profile मधील Personal Details आणि Employment Details च्या दुरुस्ती पुर्ण झाल्यानंतरच शिक्षकांनी आपली माहिती पुनः काळजीपूर्वक तपासून घेऊन Teachers Profile Submit करावे.
*▶️ Step 7 ::* BEO यांनी सर्व शिक्षकांचे वैयक्तिक पडताळणी नंतर… आणि EO / BEO login वरील Personal & Employment माहिती दुरुस्ती नंतर Self Submit केलेले Teachers Profile हे BEO लॉगिन वरून Verify करावेत.
*▶️ Step 8 ::* उपरोक्त संपूर्ण प्रक्रिया Teachers – BEO – EO लॉगिन वरून अचूक पार पडल्यानंतर शेवटीला शिक्षकांनी आपले वैयक्तिक लॉगिन करून Teacher Profile अंतिमत: अचूक तपासून सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच OTP वापरून Final Acceptance करावेत.
📛 *(टीप : शिक्षकांनी एकदा Final Acceptance केल्यानंतर Teachers Profile मध्ये कसलाही बदल होणार नाही याची शिक्षकांनी नोंद घ्यावी.*📛
🚫 *कदापि, घाई-घाईने Teachers Profile अंतिम Submit करू नये.*🚫
📑 तसेच ऑनलाईन बदली प्रक्रियेत संदर्भातील शासन निर्णय, पत्रे, मार्गदर्शक व्हिडीओ, PPT इ. काळजीपूर्वक आभासावेत..!
📱 *शिक्षकांनी ऑनलाईन बदली पोर्टल संदर्भातील आपल्या तंत्रिक अडचणी बाबत खालील क्रमांकावर संपर्क करावा…*
👇🏻👇🏻
🔁 *OTT Support numbers :-*
1) 7757968420.
2)7757968435.
3) 02035050201.
4) 02035050203.
*🔁 Email :- ottsupport@vinsys.com
👨🏻🏫👩🏻🏫👨🏻🏫👩🏻🏫👨🏻🏫👩🏻🏫👨🏻🏫👩🏻🏫👨🏻🏫👩🏻🏫👨🏻🏫👩🏻🏫