शिक्षकांना “Teachers Profile Update” करतांना येत असलेल्या शंका – प्रश्न बाबत स्पष्टीकरण सूचना
👩🏻🏫 *ऑनलाईन बदली प्रक्रिया – 2024-25 :- शिक्षकांना “Teachers Profile Update” करतांना येत असलेल्या शंका – प्रश्न बाबत स्पष्टीकरण सूचना…*👨🏻🏫
(केवळ माहितीस्तव…)
📛 *( टीप :- ऑनलाईन बदली प्रक्रिये संदर्भात अधिक माहिती व सूचना करीता शिक्षकांनी ग्रामविकास विभागा मार्फत वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय, विविध पत्रे आणि ऑनलाईन बदली पोर्टल वरील प्रदर्शित माहिती, वेळापत्रक, मार्गदर्शक व्हिडीओ आणि PPT काळजीपूर्वक अभ्यासावी…)*
▶️ *Last Transfer Category /Type :-*
✒️ *ज्या शिक्षकांची शेवटची बदली-2022 ला ऑनलाइन पद्धतीने ज्या संवर्गातुन (Category) मधून झालेली आहे त्या संवार्गाची (Category) नोंद करावी.*
*व त्या अनुषंगाने योग्य तो Transfer Type निवडावा.*
✒️ *ज्या शिक्षकांची-2022 ला ऑनलाईन बदली झाली होती व त्यानंतर त्यांची जिल्हास्तरावरून ऑफलाइन पद्धतीने बदली झालेली आहे अशा शिक्षकांनी “Last Transfer Category” – “NA” हा पर्याय निवडावा.आणि पुढे Transfer Type “NA” निवडावे.*
✒️ *ज्या शिक्षकांची प्रमोशन व अन्य कारणाने शाळा बदल झाला असल्यास त्यांनी Last Transfer Category -“NA” हा पर्याय निवडावा.आणि पुढे Transfer Type “NA” निवडावे.*
✒️ *ज्या शिक्षकांची ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने बदली झालेली नाही अशा शिक्षकांनी Last Transfer Category – “NA” हा पर्याय निवडावा.आणि पुढे Transfer Type “NA” निवडावे.*
▶️ *Current Area Joining Date :-*
(सध्याच्या क्षेत्रातील रुजू दिनांक)
( 28.02.2022 चे RDD चे पत्र काळजीपूर्वक वाचून त्याप्रमाणे कार्यवाही करावी.)
✒️ *सन 2022 च्या सर्वसाधारण क्षेत्र यादीनुसार Current Area Joining Date नमूद करावी.*
▶️ *Current School Joining Date :-*
(सध्याच्या शाळेतील रुजू दिनांक
*शिक्षकांनी Current School Joining Date ही शाळेतील रुजू अहवालानुसार अचूक लिहावी.*
▶️ *Current District Joining Date:-*(सद्याच्या जिल्ह्यातील रुजू दिनांक)
*सदरील दिनांक ही शिक्षकांनी अतिशय काळजीपूर्वक तपासावी…कारण त्यानुसार ऑनलाईन बदली करीता सेवाजेष्ठता विचारात घेतली जाणार आहे..!*
▶️ *शिक्षकांनी सद्यस्थीतीतील कार्यरत असलेल्या शाळेचा युडायस क्रमांक व शाळेचे नाव अचूक असल्याची खात्री करावी.*
🚫 *”Have You Worked….” अशा प्रकारचा प्रश्न यापूर्वी पोर्टलवर विचारण्यात आलेला होता… तो प्रश्न System मधून काढून टाकण्यात आलेला आहे. झालेल्या बदलाची नोंद घ्यावी.*🚫
▶️ *शिक्षकांनी आपले Teachers Profile माहिती “Personal Details & Employment Details” मधील बदल दिलेल्या विहित नमुन्यात आणि निश्चित केलेल्या दिनांकापूर्वी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आवश्यक त्या कागदोपत्री पुरव्यासहीत जमा करावेत.*
▶️ *शिक्षकांनी ऑनलाईन बदली प्रक्रिया संदर्भातील आपल्या तांत्रिक समस्या OTT पोर्टल चे खालील संपर्क क्रमांक आणि Email वर अधिकृतपणे कळवाव्यात…*
👇🏻👇🏻👇🏻
🔁 *OTT Support numbers :-*
1) 7757968420.
2)7757968435.
3) 02035050201.
4) 02035050203.
*🔁 Email :-* ottsupport@vinsys.com