सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये शिक्षकांचे छायाचित्रे (फोटो) लावणेबाबत teacher’s photo image in school
संदर्भ:- मा. संचालक पुणे तथा मा. उपसंचालक कोल्हापूर यांचेकडील सुचनेनुसार.
उपरोक्त संदर्भिय सुचनेनुसार आपले तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये शिक्षकांचे छायाचित्रे लावणेबाबत खालील नमुन्यात माहिती उदया दिनांक. १०.०५.२०२४ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत या कार्यालयाकडे सादर करणेत यावी.
