शिक्षकांची सर्वसाधारण बदली प्रक्रीया २०२४ अन्वये बदली बाबत माहिती घेवून उपस्थित राहणे बाबत teacher transfer samupdeshan
संदर्भ :- या कार्यालयाचे पत्र क्रमांक जिपअ/शि/स्थाडी-१/७८४८/२०२४ दिनांक २६/९/२०२४
उपरोक्त विषयान्वये आपणांस या द्वारे कळविण्यात येते की शिक्षकांची सर्वसाधारण बदली प्रक्रीया २०२४ बाबात संदर्भिय पत्रान्वये ई. मल द्वारे पाठविलेली (गोल्डण फाईल) मध्ये दुरस्त करून माहिती तात्काळ सादर करण्या बाबत कळविण्यात आलेले होते. तेव्हा आपणांस याद्वारे पुनच्छ कळविण्यात येते की बदली संदर्भात आपण उदया दिनांक २८/९/२०२४ रोजी ठिक १० वाजता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. अमरावती येथे आपल्या कार्यालयातील अधिक्षक संबंधित लिपीक तसेच आपण स्वताहः माहिती सह उपस्थित राहावे.