ऑनलाईन बदली पोर्टलवर शिक्षक प्रोफाइल अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध! Teacher transfer portal
ऑनलाइन शिक्षक बदली पोर्टलवर प्रोफाइल अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे आपली प्रोफाइल अपडेट करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
ओपन झालेले विंडोमध्ये आपला मोबाईल नंबर टाका सेंड ओटीपी वर क्लिक करा आलेला ओटीपी टाकून त्यानंतर कॅपच्या कोड टाका व लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर बाजूच्या तीन रेषांवर क्लिक करून प्रोफाईलवर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या प्रोफाईल मधील माहिती दिसेल नेक्स्ट वर क्लिक करून शेवटी सबमिट वर क्लिक करा.
बदली पोर्टल वर आजच बदली पात्र व बदली अपात्र सर्वांनी पूर्ण करावयाची महत्त्वाची प्रक्रिया.
👉👉शिक्षक बदली प्रोफाइल अपडेट करणे संदर्भात जिल्हा परिषद चे पत्र येथे पहा
बदली पोर्टल वर जा आपला मोबाईल नंबर अचूकपणे नोंदवा सेंड ओटीपी वर क्लिक करा जर आपणास ओटीपी प्राप्त झाला तर चिंता करण्याचे कारण नाही. ओटीपी दिलेल्या ठिकाणी भरा कॅपच्या कोड अचूक नोंदवा व आपली प्रोफाईल मध्ये लॉगिन करा.
वरील प्रोसेस जर झाली नाही ही सुरुवातीलाच ओटीपी आली नसल्यास आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आपला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी पोर्टलवर योग्यरीत्या नोंदवला आहे की नाही याची खात्री आजच करायची आहे.
👉👉बदली पोर्टलवर माहिती अपडेट करण्यासाठी अधिकृत लिंक येथे पहा
जर आपणास आपल्या ईमेलवर अथवा मोबाईल नंबर वर ओटीपी प्राप्त होत नसेल याच अर्थ असा की आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी योग्यरीत्या पोर्टलवर नोंदवल्या गेला नाही तो शिक्षणाधिकारी कार्यालयातून दुरुस्त करणे आवश्यक आहे.
जोपर्यंत आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी योग्यरीत्या पोर्टलवर नोंदवला जात नाही तोपर्यंत आपण आपली प्रोफाइल लोगिन करू शकणार नाही.
त्यामुळे आजच आपण टीचर ट्रान्सफर पोर्टल वर जाऊन आपला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून पाहायचे आहे यामध्ये काही अडचण आल्यास गटशिक्षणाधिकारी अथवा शिक्षणाधिकारी कार्यालयात संपर्क साधून आपला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर योग्यरीत्या पोर्टलवर नोंदवून घ्यायचा आहे.
कारण आज पासुन म्हणजेच दिनांक 25 आक्टोंबर 2024पासून आपल्याला आपली प्रोफाइल अपडेट करण्यासाठी ची सुविधा सुरू झाली आहे.
पोर्टल ची लिंक👇
👉🏻 सदर पोर्टल नव्यानेच असल्याने व एकाच वेळी अनेक शिक्षक पोर्टलला भेट देत असल्याने सुरुवातीला काही अडचणी येणे संभव आहे.
👉🏻 मोबाईलवर OTP येत नसेल तर दिलेल्या मेल आयडी मधील inbox किंवा spam फोल्डर चेक करावे.
शिक्षकांनी आपली सेवा विषयक माहिती अपडेट करायची आहे.
#-#-#-#-#-#-#-#-#-
प्रोफाईल अपडेट कोणी करायची ?
👉🏻 बदली पात्र असो वा नसो प्रत्येक शिक्षकाने म्हणजे 100% शिक्षकाने पडताळून पाहणे आवश्यक आहे. आपली सेवा विषयक माहिती अपडेट केल्यावर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पुन्हा पडताळणी होणार आहे.
👉🏻 माहिती अपडेट करणे म्हणजे आपली बदली होणारच असे कदापीही नाही.
#-#-#-#-#-#-#-#-#
बदली पोर्टलला लॉगीन कसे करावे ?
👉🏻 बदली पोर्टलला लॉगीन केल्यानंतर काही सूचना वाचायच्या आहेत. आणि Accept करा.
👉🏻 बाजूला Profile दिसते. त्यावर Click करा.
👉🏻 Profile दोन पेज मध्ये आहे. Personal Details व Employment Details.
👉🏻 profile अपडेट करण्याची सुविधा दि. 25-10-2024 ते 30-10-2024 पर्यंत आहे.
तरीही. आपण आजचं अपडेट करा.
👉🏻 Personal Details मधील माहिती आपल्याला बदलवता येणार नाही.
👉🏻 Employment Details मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करुन अचूक भरावयाची आहे. तरी काळजीपूर्वक भरा. यासाठी शक्य होत असल्यास जवळील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
👉🏻 Date of Apponitment- यामध्ये सेवेत रुजू दिनांक भरलेलाआहे. चुक असेल तर तिथेच दुरुस्ती करा.
👉🏻 Cast category – .
भरलेलाआहे. चुक असेल तर तिथेच दुरुस्ती करा.
👉🏻Appointment category- भरलेलाआहे. चुक असेल तर तिथेच दुरुस्ती करा.
👉🏻 Current District Joining Date- भरलेलाआहे. चुक असेल तर तिथेच दुरुस्ती करा.
👉🏻 Udise Code of Current School कार्यरत शाळेचा युडायस नंबर चेक करुनच भरावा. Current School Joining Date- यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये.
👉🏻 Current Teacher Type Graduate / Under Graduate / Headmaster भरलेलाआहे. चुक असेल तर तिथेच दुरुस्ती करा.
👉🏻 Teaching Subtype- यामध्ये Graduate Teacher असेल त्यांनी भाषा / गणित-विज्ञान / समाजशास्त्र यापैकी सिलेक्ट करा. इतरांनी Not Avaible हे ऑप्शन निवडा.भरलेलाआहे. चुक असेल तर तिथेच दुरुस्ती करा.
👉🏻 Teaching medium या मध्ये Marathi निवडा.
👉🏻 Last Transfer Category – सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होवून आलात तो संवर्ग..भरलेलाआहे. चुक असेल तर तिथेच दुरुस्ती करा.
👉🏻 Last Transfer Type – सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा की जिल्हांतर्गत बदली होवून आलात तो प्रकार ड्रॉप लिस्ट मधून सिलेक्ट करा लागून नसल्यास N/A सिलेक्ट करा.
#-#-#-#-#-#-#