शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली ह्या ३१ मे २०२४ ऐवजी ३० सप्टेंबर २०२४ या अर्हता दिनांकावर करण्याबाबत teacher transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली ह्या ३१ मे २०२४ ऐवजी ३० सप्टेंबर २०२४ या अर्हता दिनांकावर करण्याबाबत teacher transfer 

शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली ह्या ३१ मे २०२४ ऐवजी ३० सप्टेंबर २०२४ या अर्हता दिनांकावर करण्याबाबतचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र.

शासन निर्णयानुसार शिक्षक संवर्गाचे बदली बाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात आले असून बदलीसाठी निश्चित घरावयाची सेवा दिनांक ३१ में पर्यत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा धरणे बाबत नमुद आहे.

ज्याअर्थी, संदर्भिय २ अन्वये जिल्हा परिषद अमरावती साठी स्वतंत्रपणे जिल्हांतर्गत बदली प्रक्रीया राबविण्याच्या सूचना मा.न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने दिलेल्या आहेत.

ज्याअर्थी, जि.प.प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या दिनांक १ मे ते ३१ मे पर्यंत करण्यात याव्यात असे संदर्भिय १ च्या शासन निर्णयात नमूद आहे परंतु अपवादात्मक परिस्थितीत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सप्टेबर ऑक्टोबर २०२४ पासून केल्या जाण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शासन निर्णयामधील १.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यत बदली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यामध्ये बदल करण्यात यावा बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा बदली वर्षाच्या म्हणजेच २०२४ च्या ३० सप्टेबर पर्यत पूर्ण झालेली सेवा असा बदल केल्यामुळे जे शिक्षक ३१ मे २०२१ ते सप्टेबर २१ ते दोन ते तीन महिन्याच्या कमी कालावधीमुळे बदलीसाठी वंचित राहणार नाहीत तसेच जे शिक्षक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वयाची ५३ वर्ष पूर्ण करतात त्यांचेवर देखील अन्याय होणार नाही असे संदर्भिय ३ अन्वये निवदेन प्राप्त आहे.

त्याअर्थी मी संजिता महापात्र (भा.प्र.से) मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती या आदेशाद्वारे जिल्हाअंतर्गत प्राथमिक शिक्षक बदली साठी निश्चित धरावयाची सेवा बदली वर्षाच्या अवघड व सर्वसाधारण क्षेत्रनिहाय दिनांक ३१ मे २०२४ ऐवजी ३० सलग सेवा ग्राहय धरण्यास मान्यता देत आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण झालेली एकुण सेवा

जिल्हा परिषद माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र येथे पहा Clickhere

Join Now