जि.प. शिक्षक बदलीबाबत सदोष चौकशी अहवालामुळे शिक्षकांवर होणाऱ्या संभाव्य अन्यायाबाबत Teacher transfer
संदर्भ: श्री. लबडे महेश पांडुरंगव इतर (१७) जिल्हा परिषद शिक्षक छत्रपती संभाजीनगर यांचे निवेदन दि. ०५/०८/२०२८.
संदर्भिय निवेदन प्रस्तृत कार्यालयास सादर केलेले असून सदर निवेदनात प्रस्तृत कार्यालयामार्फत शिक्षक बदल्यांचे अनुषंगाने ‘ चौकशी समितीने’ केलेल्या ‘चौकशी अहवालाबाबत’ शंका उपस्थितीत / नमूद केलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने निवेदनात नमूद केलेल्या मुद्यांबाबत नियमोचित कार्यवाहीकरिता सदर निवेदन चौकशी समितीकडे पाठविण्यात येत असून सदर निवेदनात नमूद मुद्यांबाबत ‘चौकशी समितीने’ आपला सविस्तर अहवाल प्रस्तृत कार्यालयास सादर करावा.