बिंदुनामावली आंतर जिल्हा बदली जि.प.शिक्षक या विषयसंबंधीत दिनांक २५.१०.२०२३ रोजी बैठक लावण्याबाबत teacher transfer
संदर्भ :-आपले पत्र क्र.चां.बा.१५३१/२०२३, दि.१७.१०.२०२३.
उपरोक्त विषयान्वये आपण बिंदुनामावली आंतर जिल्हा बदली जि.प. शिक्षक या विषयसंबंधीत दिनांक २५.१०.२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्याबाबत संदर्भिय क्र.०१ अन्वये पत्र या कार्यालयास दिले, त्यानुसार या कार्यालयामध्ये वरील विषयाच्या अनुषंगाने आढावा सभा आयोजित केली.
करीता, दि.२५.१०.२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता आयोजित सभेचे इतिवृत्त तयार करण्यात आले असून सदरचे इतिवृत्त आपणास याव्दारे सादर करण्यात येत आहे.