प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण अंतर्गत शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 बाबत teacher tot training 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण अंतर्गत शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 बाबत teacher tot training 

संदर्भ :-

१. मा. संचालक रा.शै.सं.व प्र.परिषद महाराष्ट्र, पुणे पत्र क्र.२०२५/०१२२दि.०१०/०१/२०२५

२. मा.संचालक रा.शै.सं. व प्र.परिषद महाराष्ट्र, पुणे पत्र क्र.२०२५/०६७६दि.०६/०२/२०२५

३. मा. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यांचे पत्र क्र. ६६ दि. ०७/०२/२०२५ उपरोक्त संदर्भीय विषर्यान्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यात शैक्षणिक गुणवत्ता विषयक

उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे त्यानुमार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मक्षमीकरण प्रतिक्षण व पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत करण्यात येत आहे. शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण है इ.१ली ते ५ वी तसेच वी ते ८वी आणि ९वी ते १२वी इयत्तानां शिकविणाऱ्या सर्व शिक्षकासाठी आणि पर्यवेक्षकीय स्वतंत्र असणार आहे. जिल्हास्तर प्रशिक्षण सुरू आहे. सदरील प्रशिक्षण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय लावा, खाजगी अनुदानित नाळेतील इयत्ता १ली ते १२वी च्या सर्व शिक्षकांना द्यावयाचे आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी राण दिवसाचा असून सदर प्रशिक्षण महा टप्प्यात पूर्ण होईल.

इयत्ता १ ली ते ५ वी ला व इ. ६ वी ते १२ वी ला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी प्रशिक्षणाच्या तारखा निश्चित करण्यात येणार आहेत

आपल्या तालुक्यातील एकूण शिक्षक संख्या लक्षात घेता उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये आपणास आदेशीत करण्यात येते की,

विविध टप्प्यांमध्ये होणार प्रशिक्षण

आपल्या केंद्रातील इ.१ली ते ५ वी ला शिकविणाऱ्या ६ते९ शिक्षकांना व ६वी ते १२वी ला शिकविणाऱ्या १०ते११ शिक्षक असा पद्धतीने प्रलोक टप्प्यात वरील नियोजानाप्रमाणे प्रशिक्षणास पाठवावे. आपल्या केंद्रातील कोणत्या शिक्षकांना पाठवले अथवा कोणते शिक्षक बाकी आहे याची नोंद आपल्या स्तरावर ठेवावी. सर्व शिक्षकांना प्रशिक्षण द्यावयाचे असल्यामुळे प्रशिक्षणागाती शिक्षकांना पाठवतांना शाळा बंद राहणार नाही या पद्धतीने पाठवावे प्रशिक्षणाची वेळ सकाळी ९.३५० प्रशिक्षणाच्या कालावधीत कोणीही गैरहजर राहणार नाही याची दक्षता घ्यावी. गैरहजर कर्मचाऱ्यावर योग्य ती प्रथामकीय कारवायी प्रस्तावित करण्यात येईल याबाबत सूचित करावे.