शिक्षक विनंती बदली पुरावे यादी teacher request transfer
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी माननीय ग्रामविकास विभाग यांचे पत्र दिनांक 11 मार्च 2024 रोजी आलेले आहे त्या पत्रानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या होणार आहेत त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता आपल्याला करावी लागणार आहे त्यासाठी संवर्ग एक संवर्ग दोन साठी लागणारे बदलीचे पुरावे सदर पीडीएफ मध्ये आपण पाहू शकता.