जिल्हा परिषद शिक्षक जिल्हांतर्गत बदली समपुदेशनास उपस्थित रहाणे बाबत teacher request transfer
संदर्भ- १. शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/टिएनटी-१, दि. २१/०६/२०२३ २. ग्रामविकास विभागाकडील पत्र क्र. संकिर्ण-२०२४/प्र.क्र.४५/आस्था-१४, दि.११/०३/२०२४
उपरोक्त संदर्भान्वये जिल्हांतर्गत बदली आक्षेप व हरकती घेवून अंतीम यादी प्रसिध्द करण्यात आली असून खालील नियोजना प्रमाणे संवर्गनिहाय जिल्हांतर्गत बदली समुपदेशन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे आयोजित केलेले आहे. तरी आपले स्तरावरून संवर्ग निहाय समविष्ट यादीतील शिक्षकांना वेळीच उपस्थित रहाणे बाबत कळविण्यात यावे.