शाळा सुरु झाल्या, दोन हजार शिक्षकांना बदल्यांचीच प्रतीक्षा:सीईओ सुटीवर;शिक्षक शाळेवर, शिक्षक संघटना बदल्यांसाठी आग्रही teacher request transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळा सुरु झाल्या, दोन हजार शिक्षकांना बदल्यांचीच प्रतीक्षा:सीईओ सुटीवर;शिक्षक शाळेवर, शिक्षक संघटना बदल्यांसाठी आग्रही teacher request transfer

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे; परंतु अद्यापही २०३४ शिक्षकांना वर्ष २०२२-२३ च्या जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. सीईओ सुटीवर असून, त्या परत आल्यानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे समजते. त्यामुळे जिल्ह्याअंतर्गत बदलीस पात्र शिक्षक शाळेवर जात असून, बदल्यांबाबत मात्र त्यांच्यातही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

जालना जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होत असते. मात्र, वर्ष २०२२-२३ मध्ये शासन धोरणांमुळे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने न झाल्याने ती ऑफलाइन पद्धतीने समुपदेशनाद्वारे राबवावी, असा शासन आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केला होता. याच शासन आदेशामध्ये पवित्र पोर्टलद्वारे

teacher request transfer
teacher request transfer

Leave a Comment