प्राथमिक शिक्षकांच्या जूनमध्ये “जम्बो बदल्या” : 3000 जण इच्छुक वर्दळ वाढली teacher request transfer
कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अंतर जिल्हा जम्मू बदल्या जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत तब्बल 3000 शिक्षक बदलीसाठी इच्छुक आहेत याची तयारी प्राथमिक शिक्षण प्रशासन सध्या करत आहेत आपल्या संबंधित शिक्षकाची सोयीच्या ठिकाणीच बदली होण्यासाठी आतापासूनच शिक्षक त्यांची वर्दळ अधिकाऱ्यांकडे वाढली आहे मात्र अजून बदलीनंतरची पदस्थापना कोणत्या निकषानुसार द्यायची यासंबंधीचे धोरण प्रशासनाने ठरवलेले नाही यामुळे सुपारी घेऊन भरली साठी धडपडणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना शब्द देताना अडचणीचे ठरत आहे जिल्ह्यात 1964 प्राथमिक शिक्षक आहेत या शाळा तब्बल 800 पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत रिक्त जागांवर शिक्षक देणे आणि बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या प्रति वर्षाप्रमाणे यंदाही होणार आहेत मात्र यंदा लोकसभा निवडणुकीमुळे बदलीच्या याद्या अजून प्रसिद्ध झालेल्या नाहीत त्या होण्याआधीच जूनच्या पहिल्या टप्प्यात बदली करण्याचे नियोजन शिक्षण प्रशासनाने केले आहे आता कार्यरत असलेल्या 6000 शिक्षकांपैकी अडीच ते तीन हजार शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत अर्जाची पडताळणी करून तालुका निहाय यद्या प्रसिद्ध करण्यात आले आहेत त्यावर आलेल्या हरकतींची छाननी करण्यात येणार आहे त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.