शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या सन २०२३-२४ च्या संभाव्य वेळापत्रका बाबत teacher request transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या सन २०२३-२४ च्या संभाव्य वेळापत्रका बाबत teacher request transfer

संदर्भ :-.

१) या कार्यालयाकडील पत्र क्रं. जिपसो/ शिक्षण / प्राथ/प्राशिनि/ ४५२/२०२४ सोलापूर दिनांक १४/०३/२०२४.

२) या कार्यालयाव्दारे आयोजित ऑनलाईन बैठक दिनांक ११/०५/२०२४.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविणेत येते की जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत मुख्याध्यापक पदावरील पदोन्नती व विनंती बदलीसाठी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार पात्र असलेले उपशिक्षक मुख्याध्यापक, पदवीधर उपशिक्षक/विषय शिक्षक यांचे विनंती बदली बाबत संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. सदर वेळापत्रकानुसार सर्व संबंधितांना आपले स्तरावरुन अवगत करावे सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून रिक्त पदे व इतर आवश्यक माहितीबाबत वेळोवेळी बैठकीत दिलेल्या सुचनानुसार कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा.

मुख्याध्यापक पदावरील पदोन्नती व विनंती बदलीबाबत संभाव्य वेळापत्रक

teacher request transfer 
teacher request transfer

Leave a Comment