राज्यातील जिल्हा परिषदांमधील गेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत teacher promotion

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील जिल्हा परिषदांमधील गेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत teacher promotion 

विधानपरिषद तारांकित प्रश्न क्रमांक १८६० राज्यातील जिल्हा परिषदांमधील गेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत teacher promotion

श्री. सत्यजित तांबे, मा.वि.प.स.

संदर्भ : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे पत्र क निरंक/ब-१, दि.२४.२.२०२५.

महोदय,

उपरोक्त विषयाबाबतचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे संदर्गाधिन दि.२४.२.२०२५ रोजीचे पत्र सोबत जोडले आहे.

२. “राज्यातील जिल्हा परिषदांमधील नेट सेट पात्रताधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत” श्री. सत्यजित तांबे, मा.वि.प.स. यांनी तारांकित प्रश्न क्र. १८६० उपस्थित केला आहे. सदरचा प्रश्न हा स्वीकृत असून, याबाबत आपले अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व प्रश्न भाग निहाय उत्तर पुरक टिप्पणीसह शासनास तात्काळ उलट टपाली सादर करण्याची आपणास विनंती आहे.

तसेच त्यासोबतच सदर प्रश्नासंदर्भात विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख या पदांबाबतची विभागनिहाय एकत्रित माहिती खालील विवरणपत्रात भरुन शासनास सादर करण्यात यावी. जिल्हा परिषदेचे नाव:

सरळसेवा

Join Now