Profile Accept कार्यपद्धती दोन प्रकारे accept करणे किंवा दुरुस्ती असेल तर Appel to EO पर्याय निवडणे teacher online transfer portal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Profile Accept कार्यपद्धती दोन प्रकारे accept करणे किंवा दुरुस्ती असेल तर Appel to EO पर्याय निवडणे teacher online transfer portal 

✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

मा.गटशिक्षणाधिकारी लॉगीनवरून आपले प्रोफाइल व्हेरीफाय करायचं सुरू आहे. ते पूर्ण झाल्याचा केंद्रनिहाय निरोप येईल.

तसा निरोप आल्यानंतर पुन्हा आपल्या बदली पोर्टलवर लॉगिन करा.

प्रोफाइल वर जाऊन संपुर्ण माहिती चेक करा. तुम्ही सुचविलेल्या युडाएस क्रमांक व विविध तारखा दुरुस्त झाल्या आहेत काय बघा.

योग्य असेल तर next करा. संपूर्ण माहितीच्या खाली दोन पर्याय दिसतील.

१) *Accept*
(माहिती स्विकारा)

२) *Appel to EO*
(दुरूस्तीसाठी शिक्षणाधिकारी यांचेकडे अपील करा.)

*असे दोन पर्याय येतील.*

==================
*पर्याय १-*
संपूर्ण माहिती बरोबर असेल,योग्य दुरुस्त्या झाल्या असतील तर..
*Accept*
क्लीक करावे.
(हे करताना.. Subject Box मध्ये No लिहावे.. व Coment Box मध्ये NA लिहावे.)
==========

*पर्याय २-*
माहितीत दुरूस्ती आवश्यक असेल तर
*Appel to EO**
क्लीक करावे..

(हे करताना.. Subject मध्ये Please Correction असे लिहावे.. व Coment Box मध्ये काय करेक्शन आहे ते लिहावे.)

◆◆◆◆◆◆◆◆◆

OTP टाकून सबमिट करा.

लॉग आऊट होऊन पुन्हा लॉग इन करा. प्रोफाईल चेक करा. लाल रंगाच्या चौकटी जाऊन तुम्हाला अपेक्षित दुरुस्त्या पूर्ण असल्याचे तुम्हाला दिसेल.

प्रक्रिया पूर्ण झाली की आपल्याला मेसेज येतो व प्रोफाइलची pdf आपल्या ईमेलवर पाठवली जाते.👍🏻

प्रक्रियेबाबत काही अडचण आल्यास संपर्क करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Join Now