प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्ती आदेश यादी teacher inter district transfer
वाचले :- १) महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, १९६७ नियम ६ (८)
२) महाराष्ट्र शासन ग्रार्मावकास विभाग शासन निर्णय क. ऑजिब-४८२०/प्र.क्र.२९१/आस्था१४ दि.७ एप्रिल २०२१
३) सन २०२३ मध्ये आंतर जिल्हा बदल्या झालेल्या शिक्षकांची दि.३१/१२/२०२३ व ११/०१/२०२४ रोजी ऑनलाईन प्राप्त यादी.
४) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.५३८/आस्था१४ दि. ०२ डिसेंबर २०२२
५) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.५३८/आस्था१४ दि. २७ फेब्रुवारी २०२३
६) महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडील शासन निर्णय क्र. आंजिब-२०२३/प्र.क्र.११७/आस्था-१४, दि.२३/०५/२०२३. ७) महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडील शासन निर्णय
क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/टिएनटी-१. दि.२१/०६/२०२३ ८) या कार्यालयाकडील दि. 09/05/२०२४ रोजीची मंजूर टिपणी
जा.क्र.जि.प.सा/प्राशिव/आस्था root(47pi, 2) * 64 4^ 98 /70? in प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली. दिनांक : ०१/०८/२०२४
आदेश
संदर्भ क्र. ६ चे शासन निर्णयान्वये प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीबाबतचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. संदर्भ ३ अन्वये सांगली जिल्हा परिषदेकडून आंतर जिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या शिक्षकांची यादी प्राप्त झाली आहे.
संदर्भ क्र. ४ व ५ चे शासन निर्णयातील व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मधील नियम E(c) व संदर्भ क्र. ४ व ५ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार मी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम ९५ अन्यये प्राप्त अधिकारानुसार खालील प्रार्थामक शिक्षकांना रकाना क्र. ८ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी हजर होणेसाठी जिल्हा जिल्हा परिषद, सांगली कडून कार्यमुक्त करणेस या आदेशाने मान्यता देत आहे.
जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती आदेश यादी pdf download