जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली बाबत

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

प्राथमिक शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदली बाबत

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली बाबत ग्राम विकास विभाग शासन महाराष्ट्र शासनाचे पत्र उपरोक्त विषयांकित सर्व शासन निर्णयांचे कृपया अनुकूल व्हावे संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक सात चार 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलांसाठी सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे त्यानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांसाठी सन 2022 ची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे तसेच दिनांक 23 5 2023 रोजी च्या शासन निर्णयाद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण तयार करण्यात आलेली आहे.

तथापि शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक 21/ 6 /2023 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक मध्ये सन 2022 मधील निर्णय विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही अशा शिक्षकांची विनंती अर्ज प्रतीक्षा दिन ठेवून जशी पर्यक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदे बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी असे नमूद केलेले आहे.

सदर मुद्द्याच्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत सन 2022 मधील

सन 2022 मधील अंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबविताना जी शिक्षक अंतर जिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते तथापिरिक्त जागा नसल्याने ज्यांना बदली मिळालेली नाही अशा शिक्षकांची यादी संबंधित जिल्हा परिषद यांनी सर्विसेस कडून प्राप्त करून घ्यावी.

सदर यादीमध्ये शिक्षकांची दिनांक 23/ 5 /2023 रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना व संवर्गनिहाय प्राधान्यक्रमानुसार सुधारित यादी तयार करण्यात यावी सन 2022 मधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली बदली अनुसरून काही न्यायालयीन लोकायुक्त अन्य न्यायाधिकरण सक्षम प्राधिकरण यांचे स्वयं स्पष्ट आदेश असल्यास त्या आदेशाची प्रत उपलब्ध करून घेण्यात यावी अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी तयार करावयाच्या यादीमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे.

आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक शिक्षकांनी नमूद केलेल्या पर्यायानुसार संबंधित जिल्हा परिषदांमध्ये रिक्तता असल्यास अशा शिक्षकांची तात्काळ बदली करण्यात यावी ज्या जिल्हा परिषदांमध्ये सद्यस्थितीत प्रवर्गनी हाय रिक्त पदी नसतील अशा ठिकाणी संबंधित जिल्हा परिषदांनी परस्पर समन्वयाने त्या त्या प्रवर्गामध्ये रिक्त पदे उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने संबंधित शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करण्यात यावी.

आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर जिल्ह्यातील रिक्त जागा विचारात घेऊन ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 23/ 5/ 2023 मधील मुद्दा क्रमांक 13 व 14 नुसार अंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात याव.

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्ती बाबत शासन निर्णय दिनांक 23/ 5 /2013 मधील 2.8 मध्ये नमूद अंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे ही अट यावर्षीच्या बदली करिता शिथिल करण्यात यावी.

त्यानुसार उपरोक्त निर्देशानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

पो द देशमुख उपस्थित सचिव महाराष्ट्र शासन यांचे हे पत्र आहे प्रतिलिपी मध्ये उपायुक्त आस्थापना विभाग आयुक्त कार्यालय सर्व तसेच आयटी सर्विसेस यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी

पास संबंधित पत्र हे जिल्हा परिषदेतील अंतर जिल्हा बदलीधारक शिक्षकांसंदर्भात आहे 23 /5 /2023 या पत्रानुसार शिक्षकांच्या बदली धोरणामध्ये बदल केला होता आंतरजिल्हा बदली बंद केली होती परंतु आज जे पत्र निघाले आहेत त्या पत्रानुसार शिक्षकांच्या बदलीसाठी कार्यवाही करण्याबाबत जे २३-५-२०२३ च्या आधीचे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना या बदली मधून सूट देण्यात आलेली आहे म्हणजे अशा यापूर्वीच्या शिक्षकांची बदली होणार आहे परंतु नवीन भरती झाल्यानंतर त्या शिक्षकांना जिल्हा बदली मिळणार नाही या प्रकारचा हा जीआर स्पष्ट दिसत आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षक 20 वर्षापासून अडकून पडलेले आहेत त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या बदल्या झालेल्या नाहीत प्रत्येक जिल्हा परिषदेने 10% च्या वर भरली करता येत नाही अशा प्रकारचे आठ लावले असल्यामुळे अशा शिक्षकावर अन्याय झालेला आहे ज्या शिक्षकांना आपल्या सहज जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी जिल्हा बदली हाच एकमेव पर्याय होता परंतु ऑनलाईन बदली प्रक्रिया 2017 यामध्ये बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप पर्यंत कार्यमुक्त केलेले नाही त्यामुळे त्या शिक्षकांवर अन्याय झालेला आहे अशा शिक्षकांना आता महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाने कार्यमुक्त करण्यासंदर्भात सुचवलेले आहे कुठल्याही परिस्थितीत या शिक्षकांना कार्यमुक्त करून संबंधित जिल्हा परिषदेने त्यांना रुजू करून घेण्याचा संबंधात पत्र देखील काढलेले आहे परंतु तरीदेखील काही जिल्हा परिषदांनी 2017 मध्ये शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या त्या शिक्षकांना अद्याप पर्यंत कार्यमुक्त केलेले नाही त्यामुळे अशा शिक्षकावर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे बदली हा शिक्षकांचा हक्क आहे आणि त्यांना सौर जिल्ह्यात जाण्यासाठी तो एक मार्ग आहे कारण बदली नोकरी स्वीकार करताना तो एकाच अटीवर गेलेला नोकरीवर गेलेला असतो की आता आपली कधी ना कधीतरी बदली होईल ही वाट पाहता पाहता त्याला पंधरा वीस वर्षे निघून जातात व त्यानंतर देखील त्याची बदली त्याच्या सोयी जिल्ह्यात होत नाही त्यामुळे अशा शिक्षकांवर अन्याय होतो आणि हे अन्यायकारक धोरण बदलायला पाहिजे त्यासाठी अनेक शिक्षक अनेक संघटना आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात आत्तापर्यंत ऑनलाईन बदली धोरणामध्ये 2017 पासून चार टप्पे जिल्हा जिल्हा बदलीचे झालेले आहेत प्रत्येक टप्प्यामध्ये अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्या परंतु काही शिक्षक हे 2017 पासून म्हणजेच 2017 ला त्यांच्या बदल्या झाल्या परंतु त्यांना दहा टक्के ची आठ लावून कार्यमुक्त केले नव्हते त्यामुळे त्या शिक्षकांवर अन्याय होत आहे तरी त्यांना ताबडतोब कार्यमुक्त करून संबंधित जिल्हा परिषदेने रुजू करून घेण्यासंदर्भात शासनाचे देखील पत्र आलेले आहे तसेच अनेक शिक्षक न्यायालयात देखील गेलेले आहेत मिळाल्याने देखील जिल्हा परिषदांना ठणकावून सांगितले आहे की ज्या शिक्षकावर अन्याय झालेला आहे अशा शिक्षकांना न्याय देण्याचे काम संबंधित जिल्हा परिषदेने करायचे आहे परंतु तेथील अधिकारी या गोष्टीकडे लक्ष न देता अशा शिक्षकावर अन्याय केला जात आहे कोर्टाचा अवमान देखील यामध्ये होत आहे तरी देखील कोर्टाने देखील सांगितलेले आहे की कोणत्याही प्रकारचा शिक्षकावर बदली संदर्भात अन्याय करू नये ज्या शिक्षकांवर अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करण्याचे काम तेथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आहे अशा प्रकारचे देखील कोर्टाचे म्हणणे आहे.

जिल्हा अंतर्गत बदली धोरण देखील बदलले आहे यामुळे देखील जिल्हाअंतर्गत शिक्षकावर देखील अन्याय होत आहे कारण दरवर्षीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने पाच टक्के बदल्या पूर्वी व्हायच्या परंतु ज्या वेळेपासून हे ऑनलाईन भरली धोरण आलेले आहे तेव्हापासून अंतर जिल्हा अंतर्गत बदल्या हे फक्त दोनच वेळेस झालेले आहेत खऱ्या अर्थाने या बदल्या दरवर्षीप्रमाणे व्हायला पाहिजेत परंतु त्यांना होता मध्यंतरी कोरोनामुळे दोन टप्पे झालेले नाहीत शासनाचे याकडे गांभीर्य लक्ष नाही सर्व शिक्षकांना एक तो ऑनलाइन बदली करा किंवा ऑफलाइन बदलीने पाच टक्के जरी बदल्या झाल्या तरी प्रत्येक शिक्षकाला आपापल्या गावापर्यंत सेवा करण्याचा लाभ घेता येऊ शकतो बदली धोरण हे ऑनलाईन बदली धोरण चांगले आहे परंतु शिक्षकावर जर ते अन्याय होत असेल तर मग त्या धोरणाचा काही उपयोग नाही.

प्रत्येक शिक्षकाला जिल्हा बदली आंतरजिल्हा बदली जिल्हा अंतर्गत बदली मिळाली पाहिजे प्रत्येक शिक्षकाचा तो अधिकार आहे हक्क आहे आणि त्यांना पाहिजे त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे अनेक शिक्षक राज्याच्या विविध भागात काम करतात आदिवासी भागात देखील काम शिक्षक करत आहेत त्या ठिकाणी राहून ते आपली कर्तव्य बजावत आहेत परंतु हे कर्तव्य बजावत असताना शिक्षकांना अनेक अडचणी येतात त्या अडचणीचा सामना करून शिक्षक आपले जीवन व्यतीत करत असतो आणि प्रत्येक वेळी बदली बाबतीत शिक्षकांवरच अन्याय होतो खऱ्या अर्थाने पाच वर्षे एका शाळेवर काढल्यानंतर त्याला शाळा बदलून दिलीच गेले पाहिजे तसेच त्याच्या सोयीच्या ठिकाणी त्याची बदली झाली पाहिजे अशा प्रकारचा पाठपुरावा संघटना शिक्षक सर्व करत असतात परंतु या संघटनांना यश मिळणे खूप कठीण झाले आहे कारण सरकारी बदलतात सरकारी बदल बदलली की बदली धोरण देखील बदलते आणि त्याचा परिणाम शिक्षकाच्या बदली धोरणावर होतो त्यामुळे शिक्षकांना योग्य ठिकाणी बदली मिळत नाही आणि त्यांना आहे त्या ठिकाणी काम करणे क्रम प्राप्त ठरते ज्या शिक्षकांना सोयीच्या बदल्या नाही नाहीत त्यांना सोयीच्या ठिकाणी बदला दिल्या गेल्या पाहिजेत असे न होता त्या शिक्षकांचा विचार न करता शासन अशा प्रकारची धोरण राबवत बदली धोरण राबवत असताना सर्व शिक्षकांचा विचार व्हायला पाहिजे सर्व संघटनांना विचारात घेतले पाहिजे आणि सर्वसमावेशक असे बदली धोरण तयार केले पाहिजे परंतु यामध्ये कोणाचाही विचार न करता बदली धरून तर राबवले तर अशा प्रकारे शिक्षकांवर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सर्व शिक्षकांचा विचार करून सर्वसमावेशक बदली धोरण राबवणे क्रम प्राप्त आहे.

3 thoughts on “जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली बाबत”

Leave a Comment