शाळा सोडल्याचा दाखला दिल्यावर फी घेण्यासाठी शासनाचे रितसर पत्र सेवा हमी कायद्यानुसार tc certificate seva hami kayda
➡️लोकसेवा पुरविण्यासाठी विहीत केलली कालमर्यादा – 3 दिवस
➡️अर्जाचा विहीत नमुना असल्यास व शुल्क –100 रुपये
➡️माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम– संबंधित शाळेचे मुख्याध्यापक
➡️प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्याचे पदनाम, पत्ता दुरध्वनी क्रमांक इ.- संबंधित शाळेच्या कार्यक्षेत्रा तील केंद्रप्रमुख वार्ड अधिकारी
➡️द्वितीय अपिलीय प्राधिकाऱ्याचे पदनाम, पत्ता व दुरध्वनी क्रमांक – संबंधित शाळेच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी / शहरी साधन / केंद्र प्रमुख