राज्यातील १५ हजार शाळा बंद होणार : शाळा बचाव समिती आंदोलनाच्या पावित्र्यात zilha parishad school
राज्यातील १५ हजार शाळा बंद होणार : शाळा बचाव समिती आंदोलनाच्या पावित्र्यात zilha parishad school नीरज आवंडेकर, अकोला राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि खासगी मिळून सुमारे १५ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या विदर्भात अशा शाळांची संख्या ३ हजार ५२३ इतकी आहे. यासंदर्भात तातडीने पाऊले उचलण्यात न आल्यास हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा … Read more