YCMOU शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ ycmou online pravesh prakriya mudatvadh
YCMOU शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ ycmou online pravesh prakriya mudatvadh 1) विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड. (सेवांतर्गत व बी.एड. (विशेष) या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत दिनांक 01.09.2024 … Read more