‘व्हॉट्सअ ॲप’चे आदेश बंधनकारक नाहीत ! सरकारचे पत्रक : अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा what’s app order 

‘व्हॉट्सअ ॲप’चे आदेश बंधनकारक नाहीत ! सरकारचे पत्रक : अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा what’s app order  नाशिक : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅप किंवा अन्य सोशल माध्यमाचा उपयोग करुन आदेश देण्याच्या प्रकारात बाढ झाली असून, जवळपास सर्वच शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये हे सर्रास घडू लागले आहे. त्यामुळे राज्य सरकारनेच याबाबत अधिकृत पत्रक काढून समाज माध्यमातून देण्यात … Read more