What’s app ॲप्लीकेशन हॅक होण्याचे संकेत? असे ओळखा whatsapp हॅक झाल्याचे संकेत 

What’s app ॲप्लीकेशन हॅक होण्याचे संकेत? असे ओळखा whatsapp हॅक झाल्याचे संकेत WhatsApp आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, त्याच्या वाढत्या वापरामुळे हॅकिंग आणि सायबर क्राइमच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. हॅकर्स आपल्या वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतात. हॅकिंगचे काही संकेत अज्ञात संपर्काची भरभराट : जर तुमच्या WhatsApp वर असे काही संपर्क दिसत … Read more