मतदान साहित्य घेतांना हे तपासण्यास विसरु नका votting sahitya checking 

मतदान साहित्य घेतांना हे तपासण्यास विसरु नका votting sahitya checking  निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या नमुना स्वाक्षरीच्या प्रती मतदान प्रतिनिधींची ओळख पटविण्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. प्रदत्त मतपत्रिका तुमचे मतदान केंद्र ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्या मतदारसंघाच्याच आहेत. तसेच त्या क्रमवार असून त्यामध्ये खराब मतपत्रिका नाहीत. पक्क्या शाईचे पेन मिळाले आहेत व पेनमध्ये … Read more