मतदान वेब कास्टिंग संदर्भात महत्वाच्या सूचना voting web casting instructions 

मतदान वेब कास्टिंग संदर्भात महत्वाच्या सूचना voting web casting instructions > ARO स्तरावर WEB Casting चे मतदान केंद्र ठरवुन त्याद्वारे आपल्या कार्यवाहीवर नजर ठेवली जाईल. > वेब कास्टिंग कॅमेरा जमिनीपासून पुरेशा उंचीवर (७ ते ८ फुट) लावावा. > सदर कॅमेरा स्थिर व मजबूत स्टॅण्ड/ जागेवर ठेवावा. सदर चित्रिकरणात खालील बाबी स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. 1. … Read more