अंध,शारिरीकदृष्ट्या विकलांग मतदाराचे मतदान voting of blind disability person
अंध,शारिरीकदृष्ट्या विकलांग मतदाराचे मतदान voting of blind disability person 1. एखाद्या मतदारास तो अंध अथवा अपंग असल्यामुळे मतदान करणे शक्य नाही, याबाबत मतदान केंद्राध्यक्षाची खात्री पटल्यास ‘नियम 49N’ मधील तरतुदीनुसार 18 वर्षांवरील सोबत्याच्या सहाय्याने मतदान करण्यास परवानगी दिली जाईल. 2. अपंग व्यक्ती जो मतदान करण्यास सक्षम आहे, परंतू मतदान कक्षापर्यंत जाण्यास असमर्थ आहे, त्यास मतदान … Read more