मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व संविधानिक व असंविधानिक लिफाफे व त्यांचे रंग voting envelope 

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व संविधानिक व असंविधानिक लिफाफे व त्यांचे रंग voting envelope मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व संविधानिक व असंविधानिक लिफाफे खालील प्रमाणे तयार करावेत – पाकीट नंबर 1:- रंग पांढरा यावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे आवरण (EVM Paper Covers) असे लिहावे EVM ठेवलेल्या Strong Room मध्ये ठेवायची कागदपत्रे 1. मतदारांनी नोंदविलेल्या मतांचा हिशोब ‘नमुना 17C’ … Read more