मतदान समाप्त करण्याच्या वेळीची कार्यपद्धती voting closing
मतदान समाप्त करण्याच्या वेळीची कार्यपद्धती voting closing मतदान समाप्त करणे जरी काही कारणास्तव मतदानास प्रारंभ करण्यास नेमून दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा मतदान सुरु झाले असले तरी मतदान निश्चित केलेल्या वेळीच समाप्त करण्यात यावे. तथापि, मतदान अ.क्र. नमूद समाप्तीच्या निश्चित वेळी मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या सर्व मतदारांना मत देण्यासाठी त्यावेळेहून अधिक वेळेकरीता मतदान पुढे चालू ठेवण्यास परवानगी … Read more