“विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान” राबविण्याबाबत दि. ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ vidhyarthi gunvatta Vikas mahaabhiyan 

“विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान” राबविण्याबाबत दि. ०१.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ vidhyarthi gunvatta Vikas mahaabhiyan  परिपत्रक :- भाग एक:-शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी / विद्यार्थिनीस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे हे आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्ता पूर्ण शिक्षणा करिता विविध योजना राबविल्या जात आहेत. या ध्येय, धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरांवर … Read more