विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या/पदस्थापनांबाबत vidhansabha election update 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या/पदस्थापनांबाबत vidhansabha election update 2024 संदर्भ:- १. निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.४३७/६/१/आयएनएसटी/ईसीआय/एफयुएनसीटी/एमसीसी/२०२४, दि.३१.०७.२०२४ २. मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य कार्यालय पत्र क्र. जीईएन- २०२४/प्र.क.०६/२४/निवडणूक, दि.०५.०८.२०२४. महोदय, मा. भारत निवडणूक आयोगाने उपरोक्त संदर्भ क्र. १ येथील दि.३१.०७.२०२४ रोजीच्या पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या/पदस्थापनांबाबत … Read more