विधानसभा निवडणूक:आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये;नवी विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार vidhansabha election-2024
विधानसभा निवडणूक:आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये;नवी विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार vidhansabha election-2024 लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे सर्वत्र मानले जात असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात – म्हणजे दिवाळीनंतरच होईल, अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. नियमानुसार नवीन विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात येणार आहे, त्यामुळे ऐन पावसाळ्यात … Read more