मतदान केंद्रावर पोहोचल्यावर काय करावे? Vidhabsaba election votting
मतदान केंद्रावर पोहोचल्यावर काय करावे? Vidhabsaba election votting ज्या मतदान केंद्रावर नेमणूक आहे ते मतदान केंद्र आदेशातील ठिकाणी, इमारतीत व खोलीत असल्याची खात्री करा. मतदान केंद्रासाठी पुरेसे फर्निचर, दिवाबत्ती आहे का याची खात्री करा. नसल्यास स्थानिक पातळीवर उपलब्ध करुन घ्या. मतदान केंद्रामध्ये जर राजकीय नेते, पक्षचिन्हे वगैरेचे फोटो, वर्गाच्या भिंतीवर। जमिनीवर कोणत्याही पक्ष-चिन्हाशी साधर्म्य असलेली … Read more