वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथ.शिक्षकांची सातव्या वेतन आयोगामध्ये पुनश्च वेतननिश्चिती वसुली बाबत varishth vetanshreni
वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथ.शिक्षकांची सातव्या वेतन आयोगामध्ये पुनश्च वेतननिश्चिती वसुली बाबत varishth vetanshreni महोदय, दि.०१.०१.२०१६ ते दि.३०.०१.२०१९ या कालावधीत वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांची सातव्या वेतन आयोगामध्ये पुनश्च वेतननिश्चिती झाल्यानंतर वेतन कमी निश्चित झाल्याने आजादा वेतन अदा केलेल्या शिक्षकांच्या वेतनातून वसूली करण्याबाबत पंचायत समिती, बदनापूर, जिल्हा परिषद, जालना यांचेकडून आदेशित केले गेले. त्यामुळे … Read more