वरीष्ठ वेतन व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण-2024  बाबत कोणत्याही प्रकारचे नविन अपडेट आलेले नाही varishth vetan shreni training instructions

varishth vetan shreni training instructions 

वरीष्ठ वेतन व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण-2024  बाबत कोणत्याही प्रकारचे नविन अपडेट आलेले नाही varishth vetan shreni training instructions सध्या अनेक ग्रुपवर वरीष्ठ वेतन व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण-2023 चा messege फिरत आहे परंतु तो messege 31मार्च 2024 पर्यंतचा आहे ते प्रशिक्षण मागील वर्षी झालेले आहे. त्यामुळे तो या वर्षी साठी अधिकृत नाही. तरी शासनाकडून … Read more