उत्पन्न दाखला आवश्यक कागदपत्रे utpanna dakhala

उत्पन्न दाखला आवश्यक कागदपत्रे utpanna dakhala १.तलाठी उत्पन्न दाखला २. शेती असल्यास ७/१२ व ८ अ ३. नोकरी असल्यास फार्म नं. १६ ४. पेन्शन असल्यास पासबुक झेरॉक्स ५. रेशन कार्ड झेरॉक्स ६. आधार कार्ड झेरॉक्स ७. फोटो