जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न universal yoga day
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न universal yoga day जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काबळेश्वर व शारदानगर येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहामध्ये योग दिन साजरा केला .सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाली अंतर्गत पुरक हालचाली यामध्ये मानेचे व्यायाम, पायांच्या हालचाली, कंबरेच्या हालचाली घेण्यात … Read more