सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपले नाव पत्ता व मोबाईल नंबर ची माहिती अद्ययावत करणेबाबत udise plus headmaster tab 

सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपले नाव पत्ता व मोबाईल नंबर ची माहिती अद्ययावत करणेबाबत udise plus headmaster tab  संदर्भ: केंद्र शासनाचे पत्र क्रमांक D.O.No. २३-२/२०२४-Stats दि. २८/०३/२०२४. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सन २०२४-२५ शाळांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. काही शाळांमधील मुख्याध्यापक/शिक्षक Retire /Transfer झाले असल्याने त्यांच्या ऐवजी … Read more