शैक्षणिक सहलीकरीता जाणा-या विद्यार्थी व शिक्षकांचा वैयक्तिक अपघात विमा उतरवणे बाबत trip accident insurance
शैक्षणिक सहलीकरीता जाणा-या विद्यार्थी व शिक्षकांचा वैयक्तिक अपघात विमा उतरवणे बाबत trip accident insurance महोदय / महोदया,वरील विषयास अनुसरून आपणास कळवू इच्छितो की, शासकीय आदेशानुसार व शिक्षण खात्याच्या नियमानुसार शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन जाताना आपण सहलीला जाणा-या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा विमा उतरवणे बंधनकारक केले आहे. सदर विषय लक्षात घेऊन आम्ही (दि न्यू इंडिया … Read more