थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढणेस शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देणेबाबत thakit payment deyak
थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढणेस शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देणेबाबत thakit payment deyak संदर्भ- १) वेतन पथक, माध्यमिक, नाशिक यांचे पत्र क्र. शिअवेपना/आस्था/२०२४-२५/१२७२ दि. ३/६/२०२४. २) वेतन पथक माध्यमिक, नाशिक यांचे पत्र क्र. शिक्षण/वेतन व भ.नि.नि. पथक/२०२४- २५/१२७३ दि. ३/६/२०२४. उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सद्यस्थितीत नियमित वेतन वगळता इतर देयकांचे टॅब शालार्थमध्ये बंद आहे. … Read more