प्रदत्त मत म्हणजे काय? Tender Votes

प्रदत्त मत म्हणजे काय? Tender Votes एखादी व्यक्ती मतदानासाठी मतदान केंद्रावर आली आणि त्या व्यक्तीऐवजी दुसरीच व्यक्ती तिच्या नावे आधीच मतदान करुन गेली आहे असे निदर्शनास आले तर मतदान केंद्राध्यक्ष यांनी नंतर आलेल्या व्यक्तीस काही प्रश्न विचारुन तीच खरी मतदार असल्याबाबत खात्री करुन घ्यावी. नंतर आलेली व्यक्ती हीच खरी मतदार असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या व्यक्तीस … Read more