शिक्षकांनी शिकवायचे कधी ?अभियान,उत्सव अन् फोटो अपलोडमध्ये गुंतले शिक्षक teaching and learning
शिक्षकांनी शिकवायचे कधी ?अभियान,उत्सव अन् फोटो अपलोडमध्ये गुंतले शिक्षक teaching and learning सकाळ वृत्तसेवा बिजोरसे, ता. ९ : शासनाने कोणतेही अभियान किंवा उत्सव सुरू करावा आणि त्याची पहिली जबाबदारी शिक्षकावर द्यावी, अशी स्थिती राज्यात झाली आहे. शाळांमध्ये दोन अभियान आणि एक उत्सव सुरू आहे. ऑगस्टअखेर शिकविण्यापेक्षा यातील उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यातच शिक्षकांचा वेळ खर्ची पडणार … Read more