थेट मंत्रालयातून जिल्हा अंतर्गत बदली बाबत teachers’ intra district transfer
थेट मंत्रालयातून जिल्हा अंतर्गत बदली बाबत teachers’ intra district transfer स्वराज्य शिक्षक संघटना मंत्रालयीन दौरा दिनांक 27/09/2024 वृतांत जिल्हा अंतर्गत बदली बाबत उप सचिव ग्राम विकास मा.रानडे मॅडम यांचेशी सविस्तर चर्चा झाली जिल्हा अंतर्गत बदल्या किती आवश्यक आहेत, या वर्षी बदली इच्छुक शिक्षकांच्या फार कमी जिल्ह्यात बदल्या झाल्या व ते ही फक्त रिक्त पदे दाखवल्यामुळे … Read more